लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Xiaomi redmi 9 power price cut in india redmi 10 series may launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत 

Xiaomi Redmi 9 Power Price Cut: रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. ...

OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट  - Marathi News | Oppo reno 6 and reno 6 pro launch teased on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट 

Oppo Reno 6 & Reno 6 pro teased: OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. ...

64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Honor x20 se launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Honor X20 SE launch: Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला आहे. ...

सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स  - Marathi News | Samsung galaxy z flip 3 leaked renders reveals color variants   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स 

Samsung Galaxy Z Flip 3 Specs: Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. ...

16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो दमदार Vivo S10; जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | vivo s10 may launch soon with 108mp camera dimensity 1100 chip  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो दमदार Vivo S10; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Vivo S10 specifications: चीनी सोशल मीडिया साइट वीबोवर Vivo S10 ची माहिती लीक झाली आहे, या माहितीनुसार Vivo S10 मध्ये Dimensity 1100 चिपसेट असेल. ...

रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट  - Marathi News | Realme narzo 30 5g realme buds q2 to go on first sale today at 12 noon check prices exciting offers here  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट 

Realme Narzo 30 5G Price: Realme Narzo 30 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.  ...

Samsung Galaxy F22 जुलैमध्ये होणार भारतात लाँच; असे असतील या फोनचे फीचर्स  - Marathi News | Samsung Galaxy F22 Smartphone India launch in July know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy F22 जुलैमध्ये होणार भारतात लाँच; असे असतील या फोनचे फीचर्स 

Samsung Galaxy F22 Launch: Samsung Galaxy F22 कंपनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच करू शकते. ...

Google Pixel 5a असणार Android 12 OS सह येणारा पहिला स्मार्टफोन; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | Google Pixel 5a 5g phone might launch in august with Android 12 os Snapdragon 765 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 5a असणार Android 12 OS सह येणारा पहिला स्मार्टफोन; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच 

Google Pixel 5a 5G Launch: Google आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 5a ऑगस्टमध्ये लाँच करू शकते.  ...