लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
ओप्पो स्मार्टफोन युजर्सना मिळणार भन्नाट फिचर; सॉफ्टवेयर अपडेटनंतर वाढवता येणार स्मार्टफोनचा रॅम  - Marathi News | Oppo releasing update for the option to avail virtual ram on some phones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो स्मार्टफोन युजर्सना मिळणार भन्नाट फिचर; सॉफ्टवेयर अपडेटनंतर वाढवता येणार स्मार्टफोनचा रॅम 

Oppo extended RAM Update: Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम देण्यास सुरुवात केली होती. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ओप्पो स्मार्टफोन युजर त्यांच्या स्मार्टफोनचा रॅम वर्चुअली वाढवू शकतील.   ...

अविश्वसनीय! तब्बल 20GB रॅम असलेला दमदार स्मार्टफोन येऊ शकतो बाजारात; ‘ही’ कंपनी लागली कामाला  - Marathi News | ZTE Working on 20GB RAM Phone with Under Display Selfie Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अविश्वसनीय! तब्बल 20GB रॅम असलेला दमदार स्मार्टफोन येऊ शकतो बाजारात; ‘ही’ कंपनी लागली कामाला 

ZTE 20GB RAM Phone: ZTE च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 18GB रॅम + 2GB वर्च्युल रॅम देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Realme C21Y झाला लाँच; 5,000mAh बॅटरी आणि 4GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये घेतली एंट्री  - Marathi News | Low Cost Smartphone Realme C21Y Launched in vietnam Price Specs offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme C21Y झाला लाँच; 5,000mAh बॅटरी आणि 4GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये घेतली एंट्री 

Realme C21Y Launch: रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...

Realme C21Y असेल कंपनीचा पहिला Android ‘Go’ Phone; जाणून घ्या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्टये  - Marathi News | Realme C21Y RMX3261 geekbench listing Android GO Phone Launch soon in Low Budget  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme C21Y असेल कंपनीचा पहिला Android ‘Go’ Phone; जाणून घ्या स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्टये 

Realme C21Y चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे. ...

या तारखेला भारतात येणार Samsung Galaxy F22; Flipkart लिस्टिंगमधून समोर आले स्पेसिफिकेशन  - Marathi News | Samsung galaxy f22 launch in india on 6th july check specification and india price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या तारखेला भारतात येणार Samsung Galaxy F22; Flipkart लिस्टिंगमधून समोर आले स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy F22 Launch: सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत. ...

फक्त 7,299 रुपयांमध्ये लाँच झाला 5,000mAh बॅटरी असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | Tecno Spark Go 2021 launched in India at rs 7299 Price Specs Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 7,299 रुपयांमध्ये लाँच झाला 5,000mAh बॅटरी असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन 

Tecno Spark Go 2021 launch: Tecno ने ‘स्पार्क’ सीरीजमधील नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. ...

नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?   - Marathi News | Nokia x60 series smartphone may come with 200mp camera 6000mah battery and harmonyos  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?  

Nokia x60 Series Smartphone: चीनमध्ये गुगलवर बंदी असल्यामुळे अँड्रॉइडला पर्याय म्हणून नोकिया हार्मोनी ओएसचा समावेश करेल, तसेच ही भागेदारी चीनपूर्ती मर्यादित राहील. ...

5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Samsung galaxy a22 launch with 48mp primary rear cameras 90hz display in india price rs 18499  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत 

Samsung Galaxy A22 price in India: Samsung Galaxy A22 फोन Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.   ...