लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होणार 'हा' स्मार्टफोन; 200W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी लवकरच येणार बाजारात  - Marathi News | Xiaomi 200w fast charging solution come with mi mix 5 next year 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होणार 'हा' स्मार्टफोन; 200W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी लवकरच येणार बाजारात 

HyperCharge in Mi Mix 5: जून 2022 पासून शाओमी हायपरचार्ज टेक्नॉलॉजीचे मास प्रोडक्शन सुरु होणार आहे. पुढल्या वर्षी सादर होणारा Mi Mix 5 स्मार्टफोन 200W वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला फोन असेल.   ...

Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये असणार Samsung चा 50MP कॅमेरा आणि 5G मॉडेम; स्पेक्स झाले लीक  - Marathi News | Google pixel 6 smartphone will have samsungs 50mp camera sensor and exynos 5g modem  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये असणार Samsung चा 50MP कॅमेरा आणि 5G मॉडेम; स्पेक्स झाले लीक 

Pixel 6 Camera: Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येईल हा एक सॅमसंग सेन्सर असेल. ...

नव्या अवतारात Samsung Galaxy A12 भारतात लाँच; किंमत फक्त 14 हजार रुपये  - Marathi News | Samsung galaxy a12 smartphone launched with exynos 850 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या अवतारात Samsung Galaxy A12 भारतात लाँच; किंमत फक्त 14 हजार रुपये 

Galaxy A12 Exynos: नव्या Galaxy A12 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos चिपसेट दिला आहे, तर दुसरीकडे या स्मार्टफोनच्या जुन्या व्हर्जनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला होता.   ...

शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा  - Marathi News | Xiaomi will give full refund to mi 1 users on the 10th anniversary  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा 

Mi 1Users Refund: Xiaomi आपल्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कंपनीचा पहिला स्मार्टफोन Mi 1 प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक देत आहे ...

रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा   - Marathi News | Realme 8s 5G India Launch with MediaTek Dimensity 810 SoC soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

Realme 8s 5G Specs: स्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.   ...

सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy z flip 3 launch with improved design and specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये 

Galaxy Z Flip 3 Launch: Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.   ...

सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच  - Marathi News | Samsung galaxy z fold 3 5g launched with 12gb ram 5 camera dual display price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

Samsung Galaxy Z Fold 3 5G: Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन. ...

iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर  - Marathi News | iqoo 8 pro will have 50MP triple rear camera setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर 

iQOO 8 Pro Camera Setup: iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल. ...