लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?    - Marathi News | 5 reasons why you should avoid affordable smartphones 5G for now   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?   

Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? ...

फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स  - Marathi News | Vivo special offer to replace broken screen of smartphone free and 10 rs thousand benefits  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स 

Vivo Special Offer: विवोने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोफत गिफ्ट्स आणि बेनिफिट्स देण्यास सुरवात केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.   ...

अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स  - Marathi News | Get Free jio phone with reliance jio plan price 1999 rs 1499 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

Get Free JioPhone: तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.   ...

64MP कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंगसह Honor X20 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Honor x20 5g launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंगसह Honor X20 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

Honor X20 5G launch: Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.   ...

लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Redmi 10 appears on nbtc certification website launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...

पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर  - Marathi News | Powerful Honor Magic 3 Series Launch; Introducing three smartphones with flagship processor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर 

Magic 3 Series launch: टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत.   ...

108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Motorola Edge 20 Fusion Price in india revealed before 18 august launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये 

Motorola Edge 20 Price: लीकमध्ये मोटोरोला एज 20 आणि एज 20 फ्यूजनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे. टिप्सटर देब्यान रॉयने या स्मार्टफोन्सच्या किंमतीची माहिती दिली आहे.   ...

64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा 5G फोन येणार बाजारात; Galaxy A52s ची किंमत झाली लीक  - Marathi News | Samsung galaxy a52s 5g could launch with 8gb ram 64mp quad rear camera setup   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा 5G फोन येणार बाजारात; Galaxy A52s ची किंमत झाली लीक 

Galaxy A52s 5G Specs: आगामी Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हा फोन ऑगस्ट अखेरीस भारतात सादर केला जाऊ शकतो.   ...