लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक  - Marathi News | Apple iphone 13 lineup new camera features leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक 

iPhone 13 Video Portrait: Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे. Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे. ...

64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Moto g60s launched know price specifications sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत  

Moto G60s Price: ब्राजीलमध्ये Moto G60s ची किंमत BRL 2,499 (सुमारे 35,800 रुपये) ठेवण्यात आली आहे.   ...

Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर   - Marathi News | Samsung Galaxy S21 FE official image on instagram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

Galaxy S21 FE Image Leak: सॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.   ...

डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स  - Marathi News | Xiaomi Mi Mix 4 with under-display camera launched Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

Xiaomi Mi Mix 4 Launch: अंडर डिस्प्ले कॅमेरा, 108MP रियर कॅमेरा, 120W फास्ट वायर्ड चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 888 प्लस इत्यादी दमदार स्पेक्ससह Xiaomi Mi Mix 4 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. ...

मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात  - Marathi News | Motorola Edge 20 fusion india launch on 17 august with 108mp camera snapdragon 778g chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

Motorola Edge 20 Launch: भारतात Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन सादर केले जातील.   ...

Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर   - Marathi News | Samsung galaxy unpacked 2021 fold 3 and flip 3 set to launch what to expect  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर  

Galaxy Unpacked 2021: या इव्हेंटमधून कंपनी Samsung Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Watch 4, Watch 4 Classic, Galaxy Buds 2 आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन हे डिवाइस लाँच करू शकते.   ...

18GB रॅमसह बाजारात येणार जबरदस्त ASUS ROG Phone 5S; स्पेसिफिकेशन्स झाले लीक  - Marathi News | Asus rog phone5s key specifications leak may launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18GB रॅमसह बाजारात येणार जबरदस्त ASUS ROG Phone 5S; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

ROG Phone 5S Specs: ASUS ROG Phone 5S स्मार्टफोन हा ROG Phone 5 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर दिला जाऊ शकतो.   ...

स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट  - Marathi News | Realme GT 5G Phone Product page live on flipkart india launch 18 august Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट 

Realme GT 5G Listing: Realme GT ग्लोबल स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. या फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल. ...