लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा   - Marathi News | Budget Smartphone Realme narzo 50a launch teased officially with mediatek helio g85 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

Realme Narzo 50A Launch Date: Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल. ...

Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री - Marathi News | Airtel launches three prepaid plans with free Disney plus Hotstar subscription | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री

Airtel Launches three new prepaid plans : दूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ...

शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Xiaomi 11 lite new 5g launch in india 29 september sale amazon india price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा दमदार 5G फोन 29 सप्टेंबरला येणार भारतीयांच्या भेटीला; लाँच पूर्वी जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Xiaomi 11 Lite 5G Price in India: शाओमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि, हा नवीन 5G फोन 29 सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. कंपनीने ग्लोबल लाँच नंतर काही तासांत देशातील लाँचची माहिती दिली आहे. ...

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान Vivo ची ‘ही’ शक्तिशाली सीरिज होणार भारतात सादर   - Marathi News | Vivo x70 series launch date in india tipped on 30 september only two models vivo x70 pro and vivo x70 pro plus could launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान Vivo ची ‘ही’ शक्तिशाली सीरिज होणार भारतात सादर  

Vivo X70 India launch: Vivo X70 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख लीक झाली आहे. 30 सप्टेंबरला या सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात.   ...

शाओमीचा सर्वात हलका 5G फोन आला बाजारात; 20MP सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite 5G NE लाँच   - Marathi News | Xiaomi 11 lite 5g ne launch with snapdragon 778g know price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा सर्वात हलका 5G फोन आला बाजारात; 20MP सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite 5G NE लाँच  

Midrange 5G Phone Xiaomi 11 Lite NE Price: जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल. ...

फक्त 10,999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी असेलेला Realme C25Y भारतात लाँच  - Marathi News | Realme C25Y launched in india at price rs 10999 50MP AI Triple Camera 4GB RAM 5000mAh Battery specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 10,999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी असेलेला Realme C25Y भारतात लाँच 

Budget Phone Realme C25Y Price in India: Realme C25Y दोन व्हेरिएंटमध्ये भारतात दाखल झाला आहे. यातील 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला छोटा मॉडेल 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ...

वेगवान चार्जिंग आणि 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सादर  - Marathi News | Xiaomi 11t and xiaomi 11t pro launched know price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेगवान चार्जिंग आणि 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सादर 

Xiaomi 11T and Xiaomi 11Pro India price: शाओमीने आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सादर केले आहेत. ...

लाँच होण्याआधी Realme GT Neo 2 ची माहिती लीक; स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणार हा फ्लॅगशिप फोन   - Marathi News | Realme gt neo 2 will launch with snapdragon 870 and 5000mah battery 65w fast charging   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधी Realme GT Neo 2 ची माहिती लीक; स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणार हा फ्लॅगशिप फोन  

Realme GT Neo 2 Launch: Realme GT Neo 2 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे, आता कंपनीने या फोनमधील प्रोसेसर आणि बॅटरीचा खुलासा केला आहे.   ...