लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Realme v11s may come with 5000mah battery and 128gb storage specifications leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Budget 5G Phone Realme V11s: Realme V11s फोन V-सीरीजमधील आगामी फोन असू शकतो,ज्यात 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते.   ...

सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22  - Marathi News | Samsung galaxy s22 listed on geekbench to launch with snapdragon 895 soc and android 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22 

Samsung Galaxy S22 Release Date: गीकबेंचनुसार Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 8GB RAM व Android 12 सह येईल आणि यात Taro मदरबोर्ड असेल. ...

Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच  - Marathi News | Oppo find x3 pro photographer edition launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

ओपोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo Find X3 Pro Photographer Edition चीनमध्ये सादर केला आहे, यासाठी कंपनीने कोडॅकशी भागेदारी केली आहे. ...

55W फास्ट चार्जिंगसह iQOO Z5 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार चाहत्यांच्या भेटीला   - Marathi News | Iqoo z5 smartphone specifications leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :55W फास्ट चार्जिंगसह iQOO Z5 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात येणार चाहत्यांच्या भेटीला  

iQOO Z5 India Launch: पुढील आठवड्यात चीनमध्ये सादर झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये iQOO Z5 5G हा फोन भारतात सादर केला जाऊ शकतो.   ...

शाओमी-रियलमीची सुट्टी करण्यासाठी Oppo सज्ज; 20 सप्टेंबरला भारतात लाँच होणार OPPO A16  - Marathi News | Budget phone OPPO A16 India Launch on 20 September page live on amazon know specs Price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीची सुट्टी करण्यासाठी Oppo सज्ज; 20 सप्टेंबरला भारतात लाँच होणार OPPO A16 

Budget Smartphone OPPO A16 India Launch: OPPO A16 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाईव्ह झाले आहे. अ‍ॅमेझॉनवरील मायक्रोसाईटवर ओपो ए16 च्या लाँच डेट सोबत फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. ...

11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये - Marathi News | Budget smartphones infinix hot 10 and hot 10s launched in India with 90hz display and 50mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11 हजारांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 11 आणि Hot 11S भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Infinix ने भारतात Hot 11 Series अंतर्गत Hot 11 आणि Hot 11S असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.   ...

सॅमसंगच्या A सीरिजमध्ये मिळू शकतो 108MP कॅमेरा; Samsung Galaxy A73 चा स्पेसिफिकेशन्स लीक   - Marathi News | Samsung galaxy a73 expected launch in next year could be the first 108mp featured a series phone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या A सीरिजमध्ये मिळू शकतो 108MP कॅमेरा; Samsung Galaxy A73 चा स्पेसिफिकेशन्स लीक  

Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ‘A’ सीरिजमधील पहिला फोन असेल जो 108MP च्या मुख्य सेन्सरसह सादर केला जाऊ शकतो.   ...

पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा   - Marathi News | Budget Smartphone Realme narzo 50a launch teased officially with mediatek helio g85 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

Realme Narzo 50A Launch Date: Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल. ...