स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
लहान मुले आणि तरुणांमध्ये मोबाइलचे फॅड सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुले एकदा का या मोबाइलच्या जाळ्यात अडकली की, ती त्यातून बाहेर येणे प्रचंड कठीण. त्यामुळे मुलांच्या हातात जितक्या उशिरा मोबाइल येईल तितके चांगले. ...
Realme 9i: Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...
Xiaomi 11 Lite NE 5G वर कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेल अंतर्गत सूट दिली जात आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन कंपनीच्या नवीन 5G Phones मुळे स्वस्तात मिळत आहे. ...
Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi 11i HyperCharge 5G Phone भारतात Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. ...
iQOO 9 Pro 5G Phone Launch: iQOO 9 आणि iQOO 9 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging अशा जबरदस्त स्पेक्ससह बाजारात आणले आहेत. ...