लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone  - Marathi News | Samsung Galaxy A03 India Price Leaked Ahead Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone 

Samsung Galaxy A03 Price In India: सॅमसंग गॅलेक्सी ए03 चे दोन रॅम व दोन स्टोेरेज व्हेरिएंट भारतात येतील. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. ...

भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone   - Marathi News | Doogee s98 smartphone with two displays and night vision camera coming soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone  

दोन डिस्प्ले असलेली नवीन स्मार्टफोन सीरिज Doogee लाँच करणार आहे. यात मागच्या बाजूला वर्तुळाकार डिस्प्ले मिळेल.   ...

असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी  - Marathi News | Oneplus nord ce 2 5g all set to go on sale for the first time today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन आज 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...

स्टोरेज कमी पडतेय? फक्त 5200 रुपयांमध्ये 128GB स्टोरेज असलेला Oppo चा फोन आणा घरी   - Marathi News | Buy oppo f19s smartphone in just 5200 rupees on flipkart offer and discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टोरेज कमी पडतेय? फक्त 5200 रुपयांमध्ये 128GB स्टोरेज असलेला Oppo चा फोन आणा घरी  

Oppo F19s Offer: थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर केल्यास Oppo F19s स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येईल. ...

तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच   - Marathi News | Vivo V23e 5g launched in india with 44MP Selfie Camera know Price specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच  

44MP Selfie Camera Phone: Vivo V23e 5G स्मार्टफोन 8GB RAM, Android 12, मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर, 44MP Selfie Camera आणि 50MP Rear Camera ...

सिंगल चार्जवर तीन महिने चालणार हा फोन! फक्त 7,499 रुपयांमध्ये मिळतेय 6GB RAM ची ताकद  - Marathi News | Phone Under 8000 rs TECNO SPARK 8C launched in India know Price Specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जवर तीन महिने चालणार हा फोन! फक्त 7,499 रुपयांमध्ये मिळतेय 6GB RAM ची ताकद 

Tecno Spark 8C स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh Battery आणि 13MP Camera सह लाँच झाला आहे. कंपनीनं याची किंमत 8 हजारांच्या आत ठेवली आहे. ...

गेल्या आठवड्यात आलेल्या दमदार 5G Smartphone वर 3 हजारांची सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग  - Marathi News | Realme 9 pro plus 5g Smartphone all set to go on first sale today with huge discount know price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेल्या आठवड्यात आलेल्या दमदार 5G Smartphone वर 3 हजारांची सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग 

Realme 9 Pro Plus 5G Specifications: Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा, आणि 60W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...

18GB RAM सह आले दोन पावरफुल स्मार्टफोन; सोबत 135W ची सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग  - Marathi News | Nubia red magic 7 series launch price specifications gaming features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18GB RAM सह आले दोन पावरफुल स्मार्टफोन; सोबत 135W ची सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग 

Nubia Red Magic 7 आणि Nubia Red Magic 7 Pro हे दोन गेमिंग स्मार्टफोन लाँच झाले आहेत.   ...