लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
पुन्हा मिळणार नाही संधी! Samsung च्या जबरदस्त 5G Smartphone बंपर डिस्काउंट; फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा   - Marathi News | Amazon fab phones fest buy samsung galaxy s20 fe 5g in just 19890 rupees   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा मिळणार नाही संधी! Samsung च्या जबरदस्त 5G Smartphone बंपर डिस्काउंट; फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा  

Amazon Fab Phone Fest: अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy S20 FE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...

चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी  - Marathi News | Micromax In 2c To Launch In India In Low Budget  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी 

Micromax In 2c: Micromax In 2c स्मार्टफोन गुगल प्लेवर लिस्ट झाला आहे. ...

Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम  - Marathi News | Vivo X Note Specifications Leaked May Launch In March  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम 

Vivo X Note स्मार्टफोन फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 7 इंचाच्या डिस्प्लेसह लवकरच लाँच केला जाऊ शकतो.  ...

‘या’ दिवशी होईल बहुप्रतीक्षित Asus 8Z ची भारतात एंट्री; छोट्या आकारात मोठ्या धमाक्याची तयारी   - Marathi News | asus 8z smartphone to launch in india on 28 february confirms company   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ दिवशी होईल बहुप्रतीक्षित Asus 8Z ची भारतात एंट्री; छोट्या आकारात मोठ्या धमाक्याची तयारी  

Asus 8Z स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

OPPO ची कमाल! 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंगसह आला Oppo Find X5 Lite; इतकी आहे किंमत  - Marathi News | OPPO Find X5 Lite smartphone launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO ची कमाल! 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंगसह आला Oppo Find X5 Lite; इतकी आहे किंमत 

OPPO Find X5 Lite स्मार्टफोन जागतिक बाजारात MediaTek Dimensity 900 प्रोसेसर, 8GB रॅम, 65W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेऱ्यासह आला आहे.   ...

अत्यंत स्वस्तात Samsung स्मार्टफोनची एंट्री; 1TB स्टोरेज सपोर्टसह चीनी कंपन्यांची उडवणार झोप  - Marathi News | Samsung Galaxy A03 launched in india with 48mp camera phone know price specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अत्यंत स्वस्तात Samsung स्मार्टफोनची एंट्री; 1TB स्टोरेज सपोर्टसह चीनी कंपन्यांची उडवणार झोप 

Samsung Galaxy A03 Price In India: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. ...

Xiaomi चा मेगा इव्हेंट! 108MP कॅमेरा असलेला स्वस्त Redmi Smartphone घेणार शानदार एंट्री   - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5g India Launch on 9 march with 108MP Camera 67W Charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा मेगा इव्हेंट! 108MP कॅमेरा असलेला स्वस्त Redmi Smartphone घेणार शानदार एंट्री  

Redmi Note 11 Pro India Launch: Redmi Note 11 Pro सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display सह सादर करण्यात येतील. ...

खुशखबर! 20 हजारांच्या आत येणार OnePlus चा स्मार्टफोन; वाढवणार रेडमी-रियलमीची चिंता - Marathi News | Oneplus could launch cheapest phone nord ce 2 lite under 20000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! 20 हजारांच्या आत येणार OnePlus चा स्मार्टफोन; वाढवणार रेडमी-रियलमीची चिंता

OnePlus Nord CE 2 Lite: OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोन वीस हजारांच्या आत सादर केला जाऊ शकतो. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन लाँचपूर्वीच लीक झाली आहे. ...