लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
How to use smartphone: मोबाइल सतत हँग होतो? स्लो झालाय? फोनचा स्पीड वाढवण्याच्या ४ स्मार्ट टिप्स - Marathi News | How to use smartphone: Mobile constantly hangs? Slow down? 4 Smart Tips to Increase Phone Speed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल सतत हँग होतो? स्लो झालाय? फोनचा स्पीड वाढवण्याच्या ४ स्मार्ट टिप्स

How to use smartphone: सध्या आपली बहुतांश कामे ही मोबाइलवर अगदी सहज होत असतात, मात्र हा मोबाइल हँग झाला की सगळंच बिनसतं. फोन हँग होऊ नये म्हणून सोप्या टिप्स... ...

60MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Motorola Edge 30 Pro भारतात लाँच; पहिल्याच सेलमध्ये 5000 रुपये ऑफ  - Marathi News | Motorola Edge 30 Pro Launched In India With 60mp Selfie Camera Check Price In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :60MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Motorola Edge 30 Pro भारतात लाँच; पहिल्याच सेलमध्ये 5000 रुपये ऑफ 

Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात 50MP Rear Camera, 60MP Selfie Camera आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.   ...

रिचार्जच्या किंमतीत Smartphone; इतक्या स्वस्तात मिळतोय 6GB RAM असलेला Tecno Spark 8C  - Marathi News | Tecno Spark 8c Price In India get phone in just 399 rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जच्या किंमतीत Smartphone; इतक्या स्वस्तात मिळतोय 6GB RAM असलेला Tecno Spark 8C 

Tecno Spark 8c Price In India: Tecno Spark 8c मध्ये 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.   ...

Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का!  - Marathi News | Mobile phones vehicles can become expensive due to tension between Russia Ukraine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का! 

Russia Ukraine Crisis: युक्रेन मुद्द्यावरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढलेला असून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. ...

घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत  - Marathi News | Oppo find x5 and oppo find x5 pro launched check here price and specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत 

Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro आज लाँच झाले आहेत. यात Qualcomm Snapdragon 8 Gen, 80W SuperVooc Flash चार्जिंग आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स मिळतात.   ...

Sony च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येणार Poco चा स्मार्टफोन; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची जोड  - Marathi News | Poco f4 gt smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येणार Poco चा स्मार्टफोन; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची जोड 

पोको लवकरच जागतिक बाजारात आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Poco F4 GT स्मार्टफोन सादर करू शकते. हा एक स्वस्त गेमिंग फोन असेल.   ...

13 हजारांच्या आत पूर्ण करा iPhone घेण्याचं स्वप्न; ऑनलाईन सेलमध्ये मिळतोय अविश्वसनीय डिस्काउंट  - Marathi News | Flipkart month end mobiles fest buy iphone se at just 12799 rupees check offers and deals  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांच्या आत पूर्ण करा iPhone घेण्याचं स्वप्न; ऑनलाईन सेलमध्ये मिळतोय अविश्वसनीय डिस्काउंट 

Flipkart Month End Mobiles Fest: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अ‍ॅप्पलचा सर्वात स्वस्त आयफोन अजून स्वस्त झाला आहे.   ...

11GB च्या दमदार रॅमसह स्वस्त Realme Narzo 50 लाँच; शाओमीला देणार का टक्कर?   - Marathi News | realme narzo 50 with 120hz display 5000mah battery launched in india check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB च्या दमदार रॅमसह स्वस्त Realme Narzo 50 लाँच; शाओमीला देणार का टक्कर?  

Realme Narzo 50 India Launch: 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB रॅम असलेला Realme Narzo 50 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.   ...