त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Post facial care tips : फेशियल केल्यानंतर महिला अशा काही चुका करतात, ज्यामुळे फेशियलचा फायदा मिळण्याऐवजी साईड इफेक्ट निर्माण होतात. यामुळे त्वचा चमकत नाही, उलट ती अधिक निस्तेज दिसू लागते. ...
Beauty Tips : सहज-सोपे काही उपाय करुन आपले वय लपवता आले तर....(Antiaging tips) पाहूयात दिर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी राजेंद्र काय उपाय सांगतात... ...
Skin care: बॉडी पाॅलिशिंगसारखी महागडी ट्रिटमेंट पार्लरमध्ये (beauty treatment) जाऊन करायची असेल, तर त्यासाठी हजारो रूपये मोजावे लागतात.. पण हेच काम जर घरच्याघरी आणि फक्त ५० रूपयांत झालं तर.. ...
Beauty Tips : घरच्या घरी काही उपाय करुन चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण डेली ब्यूटी रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ...
How to remove pimples from face : जर तुम्हाला वारंवार मुरुमांची समस्या येत असेल, तर तुमच्या आहारात या हेल्दी ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करा. याचे रोज सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल. ...
Beauty Tips : चेहऱ्याला काही झालं की पळा पार्लरमध्ये, पण त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय करता आले तर? अभिनेत्री मलाईका अरोराचे ब्यूटी रुटीनमध्ये करते बटाट्याचा वापर ...