लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
'हे' बेबी प्रोडक्ट्स मोठ्यांसाठीही ठरू शकतात उपयुक्त, असा करू शकता वापर - Marathi News | Brilliant ways to use common baby products for adults or womens | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'हे' बेबी प्रोडक्ट्स मोठ्यांसाठीही ठरू शकतात उपयुक्त, असा करू शकता वापर

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. ...

सुंदर त्वचेसोबतच मनही शांत ठेवायचं असेल तर करा अरोमा थेरपी! - Marathi News | Aromatherapy will give you beautiful skin and peaceful mind | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सुंदर त्वचेसोबतच मनही शांत ठेवायचं असेल तर करा अरोमा थेरपी!

जर तुम्हाला तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर तुम्ही अरोमाथेरपी करू शकता. ...

वाढत्या वयासोबतच या ५ कारणांनीही वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या! - Marathi News | 5 most reasons of wrinkles on face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयासोबतच या ५ कारणांनीही वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या!

चेहऱ्यावर सुरकुत्या येणे हे वृद्ध होत असल्याचे संकेत आहेत. पण सुरकुत्या येण्याची याव्यतिरिक्तही आणखी काही कारणे असतात. ...

लिंबू आणि टी ट्री ऑइलपासून तयार आइस क्यूबने दूर करा पिंपल्स! - Marathi News | Quick simple ice cube hacks treat pimples | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लिंबू आणि टी ट्री ऑइलपासून तयार आइस क्यूबने दूर करा पिंपल्स!

चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही फारच सामान्य पण गंभीर समस्या आहे. याचा सामना जवळपास सर्वांनाच करावा लागतो. पण कधी कधी यावर वेगवेगळे उपाय करूनही यापासून सुटका मिळू शकत नाही. ...

रात्री झोपताना तुम्ही सुद्धा 'ही' मोठी चूक करता का? - Marathi News | Are you too do this big mistake while sleeping | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रात्री झोपताना तुम्ही सुद्धा 'ही' मोठी चूक करता का?

काही लोक पायजामा परिधान करून झोपतात तर काही लोक शॉर्ट्स-टीशर्ट्स किंवा लूंगी परिधान करून झोपतात. ...

दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर! - Marathi News | Malai is very beneficial for healthy skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

अनेकांना असं वाटतं की, दुधाची साय म्हणजेच मलाई नुकसानकारक असते. त्यामुळे अनेकजण ती फेकून देतात. ...

लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी - Marathi News | Laser facial increases glow on face try this now | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी

दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. ...

कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का? - Marathi News | Does cold cream reduce fair skin colour? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का?

हिवाळ्यात त्वचेसंबंधी होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो. ...