लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
पिण्याच्या पाण्यात मिश्रित करा 'या' गोष्टी, त्वचा होईल ग्लोइंग आणि पिंपल्सही होतील दूर! - Marathi News | Mix these ingredients in water and get glowing and acne free skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिण्याच्या पाण्यात मिश्रित करा 'या' गोष्टी, त्वचा होईल ग्लोइंग आणि पिंपल्सही होतील दूर!

अशात अनेकजण केमिकलयुक्त प्रॉडक्टचा करून समस्या अधिक वाढू शकते. यावर नैसर्गिक पद्धतीने उपाय केले जर आरोग्यही चांगलं राहील आणि त्वचेच्या समस्याही दूर होतील. ...

चेहरा तजेलदार बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी फेस पॅक; लगेच होईल फरक - Marathi News | These amazing strawberry face packs get glowing fair skin instantly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा तजेलदार बनवण्यासाठी वापरा स्ट्रॉबेरी फेस पॅक; लगेच होईल फरक

स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड मोठया प्रमाणावर आढळून येतं जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. ...

सन टॅनिंगमुळे हैराण आहात?; वापरा 'हे' तीन होममेड फेसपॅक - Marathi News | Sun tanning problem use these 3 homemade face packs from today your skin will start glowing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सन टॅनिंगमुळे हैराण आहात?; वापरा 'हे' तीन होममेड फेसपॅक

उन्हाळ्यामध्ये निरोगी आणि सुंदर चेहऱ्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो, जी सन टॅन दूर करण्यासाठी मदत करतात. ...

खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे - Marathi News | Benifits of coconut oil and alovera gel for hairs | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचं मिश्रण वाढवतं सौंदर्य; जाणून घ्या फायदे

उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. ...

'ही' काळजी घ्याल, तर तुमचेही होतील गोबरे गोबरे गाल - Marathi News | These ways to get chubby cheeks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'ही' काळजी घ्याल, तर तुमचेही होतील गोबरे गोबरे गाल

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक चेहरा असणं गरजेचं आहे. आकर्षक चेहऱ्यासाठी रेखीव डोळे, नाक, ओठांप्रमाणेच गालंही सुंदर असणंही आवश्यक असतं. ...

त्वचेवर दिसणारे एजिंग स्पॉट्स दूर करण्याचा घरगुती फंडा, एकदा वापरा मग बघा कमाल! - Marathi News | Homemade face mask to remove the aging aggravating spot | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेवर दिसणारे एजिंग स्पॉट्स दूर करण्याचा घरगुती फंडा, एकदा वापरा मग बघा कमाल!

वाढत्या वयासोबतच त्वचेवर अनेक डाग दिसू लागतात. ज्यांचा रंग उजळ असतो त्यांना ही समस्या अधिक होते. ...

'हे' आहे हॉट आणि सेक्सी मलायकाच्या तरूण त्वचेचं गुपित - Marathi News | Malaika arora reveals her beauty secret its aloevera gel | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'हे' आहे हॉट आणि सेक्सी मलायकाच्या तरूण त्वचेचं गुपित

बॉलिवूड सेलिब्रिटी मलायका अरोरा जरी चित्रपटांपासून दूर असली तरिही आपली फॅशन स्टाइल आणि सोशल अ‍ॅक्टिव्हीटीज, हॉलिडे फोटो आणि मित्रांसोबत केलेल्या आउटिंगच्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. ...

Sunny Leone's Birthday Special : 38 वर्षांची झाली सनी लियोनी; 'हे' आहेत तिचे टॉप 5 ब्युटी सिक्रेट्स - Marathi News | Sunny Leone's birthday special beauty secrets that every girl must follow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Sunny Leone's Birthday Special : 38 वर्षांची झाली सनी लियोनी; 'हे' आहेत तिचे टॉप 5 ब्युटी सिक्रेट्स

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनी उर्फ करणजीत वोहराचा आज 38 वा वाढदिवस. कोण्या एका काळी फक्त पॉर्न स्टार म्हणून असलेली आपली ओळख मिटवून सनी लियोनी जगभरामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. ...