लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
घरीच घ्या Body Spaचा आनंद; ग्लोइंग स्किन मिळवण्यास होइल मदत - Marathi News | Tips to do body spa at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरीच घ्या Body Spaचा आनंद; ग्लोइंग स्किन मिळवण्यास होइल मदत

बॉडी स्पा फक्त स्किन डीप क्लीन करत नाही तर, बॉडीही रिलॅक्स करतं. यामुळे शरीरामध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात. तसेच ताणही कमी होण्यास मदत होते. ...

परओनिकिया : बोटांवर होणारा एक त्रासदायक आजार - Marathi News | Paronychia know what is the disease of pain in the knuckles of fingers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :परओनिकिया : बोटांवर होणारा एक त्रासदायक आजार

हात आणि पायांच्या बोटांजवळ होणाऱ्या त्वचेच्या संक्रमणाला परओनिकिया असं म्हणतात. संक्रमण झालेल्या त्वचेवर सूज येणं, त्वचा लाल होणं आणि वेदना होणं यांसारख्या समस्या होऊ शकतात. ...

तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान! - Marathi News | These beauty mistakes can spoil your look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान!

उन्हाळ्यात मेकअपच्या दृष्टीने वातावरण फारच संवेदनशील असतं. या दिवसात प्रखर उन्हामुळे चेहऱ्यांची रंगत हरवली जाते. ...

'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात - Marathi News | These are symptoms of skin cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात

त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. ...

उन्हाळ्यात बदला मेकअप किटमधील 'या' 5 गोष्टी; रोज मिळवा परफेक्ट लूक  - Marathi News | Summer makeup tips 5 must have things in your summer season makeup kit to get flawless and beautiful | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात बदला मेकअप किटमधील 'या' 5 गोष्टी; रोज मिळवा परफेक्ट लूक 

मेकअप करण्याचे रूल्स आणि स्टेप्स जर आपल्याला माहित असतील तर, तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. परंतु अनेकदा सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतरही आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळू शकत नाही. ...

लिक्वीड आयलायनर की, पेन्सिल; यापैकी काय ठरतं बेस्ट? - Marathi News | Liquid vs pencil eyeliner which one is better for beginners | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लिक्वीड आयलायनर की, पेन्सिल; यापैकी काय ठरतं बेस्ट?

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आयलायनर उत्तम ऑप्शन आहे. अनेक महिला लिक्विड आयलायनर लावणं पसंत करतात, तर काही महिला पेन्सिल आयलायनर. ...

ड्राय स्किनच्या समस्या दूर करण्यासाठी CTM फॉर्म्युला ठरतो बेस्ट - Marathi News | Cleansing toning and moisturizing for dry skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ड्राय स्किनच्या समस्या दूर करण्यासाठी CTM फॉर्म्युला ठरतो बेस्ट

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे CTM फॉर्म्युला. तुम्ही नक्कीच विचारात पडला असाल की, नक्की हा फॉर्म्युला आहे तरी काय? ...

उन्हाळ्यात स्कीनसाठी लोशनची निवड कशी कराल?  - Marathi News | How to choose a lot of lotion in the summer? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात स्कीनसाठी लोशनची निवड कशी कराल? 

थंडीच्या दिवसात सगळेजण लोशन पासून ते फेसक्रिमपर्यंत सर्वच गोष्टी लावण्याची आठवण ठेवतात. पण उन्हाळा सुरू होताच लोक हे विसरून जातात. ...