त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
अलिकडे जरी बिअर्ड लूकची फॅशन वाढली असली तरी अनेकांना अजूनही क्लिन शेव लूक ठेवणे पसंत आहे. पण यासाठी त्यांना सतत शेविंग करत रहावं लागतं. पण योग्यप्रकारे शेविंग न केल्याने अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. ...
अनेक तरूणींना शॉर्ट ड्रेसेस किंवा स्कर्ट घालण्याची इच्छा असते, पण त्यांना एका कारणाने इच्छा असूनही शॉर्ट ड्रेसेस घालता येत नाहीत. ते कारण म्हणजे गुडघ्यांवरील काळेपणा. ...
पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणात सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते पण वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांसोबतच त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत ...
चेहऱ्यावरील नको असलेले केस म्हणजे, अनेक महिलांसाठी डोकेदुखीच. अनेकदा हे केस दूर करण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स किंवा डॉक्टरांची मदत घेतली जाते. ...
तेलकट त्वचा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे अनेक महिला त्रस्त असतात. जर तेवकट त्वचेची काळजी व्यवस्थित घेतली गेली नाही तर चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...