लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
सुरकुत्या असो वा पिंपल्स... त्वचेच्या समस्या दूर करतो जिऱ्याचा फेसमास्क - Marathi News | Cumin seeds or jeera face mask will remove skin damage and wrinkles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सुरकुत्या असो वा पिंपल्स... त्वचेच्या समस्या दूर करतो जिऱ्याचा फेसमास्क

स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...

घरगुती डिटॉक्स फेस मास्क देतील नॅचरल ग्लो; पिंपल्ससोबतच सर्व समस्या होतील दूर - Marathi News | Homemade detox face mask for glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरगुती डिटॉक्स फेस मास्क देतील नॅचरल ग्लो; पिंपल्ससोबतच सर्व समस्या होतील दूर

सध्या नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड बॉलिवूड अभिनेत्रींसह इतरही अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे. असं तेव्हाच शक्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी योग्य पद्धतीने घ्याल. ...

'या' तीन घरगुती उपायांनी गायब होतील डार्क सर्कल्स; असा करा वापर - Marathi News | Dark circles treatment how to reduce dark circles home remedies for dark circles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' तीन घरगुती उपायांनी गायब होतील डार्क सर्कल्स; असा करा वापर

डार्क सर्कल म्हणजे, सुंदर चेहऱ्याला लागलेलं ग्रहण असंही म्हणता येईल. डार्क सर्कल्समुळे सुंदर डोळ्यांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्यही बिघडतं. ...

हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी घरीच तयार करा खास ३ उटणे - Marathi News | Avoid skin dryness in winter apply home made utane on skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी घरीच तयार करा खास ३ उटणे

आता लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे. या ऋतूमध्ये त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. खाज, त्वचा ड्राय होणे, जळजळ होणे, ओठ फाटणे यांसारख्या वेगवेगळ्या समस्या फार अधिक बघायला मिळतात. ...

पिंपल्सने असाल हैराण तर 'हे' ४ उपाय ठरतील बेस्ट, लगेच दूर होईल तुमची समस्या!  - Marathi News | Get rid of acne or pimples by these easy home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्सने असाल हैराण तर 'हे' ४ उपाय ठरतील बेस्ट, लगेच दूर होईल तुमची समस्या! 

पिंपल्सची समस्या नेहमीच तरूण-तरूणींमध्ये तारूण्यात सुरू होऊन अनेक वर्ष राहते. काही महिलांमध्ये ही समस्या ती ते चार वर्षातच दूर होते. ...

चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं... नाही तर वेळेआधीच म्हातारे दिसाल - Marathi News | Before getting waxing on the face consider these 6 things | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं... नाही तर वेळेआधीच म्हातारे दिसाल

चेहऱ्यवरील नको असलेल्या केसांपासून सुटका करण्यासाठी मुली ब्लीच करतात किंवा चेहऱ्यावर वॅक्सिंग करतात. तसेच याव्यतिरिक्तही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंटचा आधार घेतात. ...

हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' तीन तेलांचा करा वापर! - Marathi News | Skin problem oil to avoid dry skin in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' तीन तेलांचा करा वापर!

हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकांची त्वचा ड्राय होऊ लागते. कितीही क्रीम, लोशन, मॉइश्चरायजर लावा काही खास फरक बघायला मिळत नाही. ...

चेहऱ्यावर झटपट ग्लो आणण्याचा एक नंबर घरगुती उपाय, एकदा करा मग बघा कमाल! - Marathi News | Know the home remedies for quick glow on face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर झटपट ग्लो आणण्याचा एक नंबर घरगुती उपाय, एकदा करा मग बघा कमाल!

चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. यासाठी महागड्या क्रीम्स आणि ब्यूटी ट्रिटमेंट्सची करतात. ...