लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ब्लॅकहेड्स असो किंवा व्हाइटहेड्स; 1 मिनिटात होतील दूर, करा 'हा' उपाय - Marathi News | Home remedies to get rid of blackheads and whiteheads | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ब्लॅकहेड्स असो किंवा व्हाइटहेड्स; 1 मिनिटात होतील दूर, करा 'हा' उपाय

अनेकजण ब्लॅक हेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. पण तुम्हाला माहीत आहे का?  ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात. ...

जाणून घ्या Skin Cancer ची कारणे आणि यासंबंधी नवा रिसर्च काय सांगतो!  - Marathi News | Know about Skin cancer and its causes and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या Skin Cancer ची कारणे आणि यासंबंधी नवा रिसर्च काय सांगतो! 

स्किन कॅन्सर म्हणजचे त्वचेचा कर्करोग झाल्याचं लोकांमध्ये सुरूवातीलाच कळून येत नाही. याचं मोठं कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव. ...

प्रदूषण करतंय तुम्हाला म्हातारं; कसं ते जाणून घ्या - Marathi News | Air pollution effects on skin eczema and other skin problems caused by air pollution | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :प्रदूषण करतंय तुम्हाला म्हातारं; कसं ते जाणून घ्या

दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. ...

गजकर्ण झाल्याने असाल हैराण तर 'या' घरगुती उपायाचा करा वापर! - Marathi News | Easy home remedies for ringworm | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गजकर्ण झाल्याने असाल हैराण तर 'या' घरगुती उपायाचा करा वापर!

बदलत्या वातावरणात अनेकदा रिंगवर्म म्हणजेच गजकर्ण होण्याची समस्या होते. ...

पार्लरमध्ये नाहीतर घरीच करा फेशिअल; स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर - Marathi News | Beauty Tips Do facial with home products | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पार्लरमध्ये नाहीतर घरीच करा फेशिअल; स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर

महिला आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी अनेक उपाय करतात. त्यासाठी महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स आणि बाजारात मिळणाऱ्या कॉस्मॅटिक उत्पादनांचाही आधार घेण्यात येतो. ...

चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी फेशिअल वॅक्स करताना काय घ्यावी काळजी?  - Marathi News | Waxing facial hair tips and advice | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी फेशिअल वॅक्स करताना काय घ्यावी काळजी? 

चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करायचे वेगवेगळे उपाय तुम्हाला माहीत असतील. प्रामुख्याने यासाठी वॅक्सिंग आणि लेजरचा वापर केला जातो. ...

हिवाळ्यात टाचांना पडणार नाही भेगा, जेव्हा वापराल 'या' घरगुती टिप्स! - Marathi News | Cracked heels in winter home remedies for cracked heel | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात टाचांना पडणार नाही भेगा, जेव्हा वापराल 'या' घरगुती टिप्स!

थंडीला सुरूवात होताच टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना हैराण करते. कितीही स्वच्छता करा, गरम पाण्यात बुडवून पाय स्वच्छ करा, टाचांना भेगा पडतात. ...

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; वापरा 'या' सोप्या टिप्स - Marathi News | Beauty Tips winter skin care tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; वापरा 'या' सोप्या टिप्स

हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि ड्रायनेसमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच थंडीत जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम ठेवायचे असेल तर तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक आहे. ...