लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
हिवाळ्यात अजिबात कोरडी होणार नाही त्वचा; फक्त 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | Try these tips to avoid skin dryness in winters | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात अजिबात कोरडी होणार नाही त्वचा; फक्त 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी

वातावरण बदलत असून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं. ...

बघणारे तुमच्याकडे बघतच रहावे असं वाटत असेल तर 'या' तीन गोष्टींचा आहारात करा समावेश! - Marathi News | Foods for healthy and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बघणारे तुमच्याकडे बघतच रहावे असं वाटत असेल तर 'या' तीन गोष्टींचा आहारात करा समावेश!

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सोबतच तुमच्या आहारात तुम्हाला काही खास गोष्टींचा समावेशही करावा लागेल. ...

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वापरा 'या' टिप्स; दूर करा सुरकुत्या अन् डार्क सर्कल्स - Marathi News | Beauty skin how to remove wrinkle around eyes | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वापरा 'या' टिप्स; दूर करा सुरकुत्या अन् डार्क सर्कल्स

जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील आणि तुम्ही ते दूर करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे डार्क सर्कल्स फक्त चेहऱ्याचं सौंदर्य कमी करत नाहीत तर तुमच्या आरोग्याबाबतही अनेक गोष्टी सांगतात. ...

जिममध्ये मेकअप लावून एक्सरसाइज करण्याची असेल सवय तर वेळीच बदला, नाही तर... - Marathi News | Using makeup while exercising in gym is bad for your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :जिममध्ये मेकअप लावून एक्सरसाइज करण्याची असेल सवय तर वेळीच बदला, नाही तर...

तुम्ही हलकं-फुलकी कार्डिओ एक्सरसाइज करत असाल वा हेवी वर्कआउट यावेळी चेहऱ्यावर मेकअप असणे तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. ...

पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय - Marathi News | Cinnamon honey packs for get rid of pimples | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय

बदलणाऱ्या वातावरणात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे, चेहऱ्यावरील पिंपल्सची. दरम्यान काही लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह असते. ...

Diwali 2019 : दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा - Marathi News | Diwali 2019 : four natural beauty hacks to get a Diwali glow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Diwali 2019 : दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवसांत सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तसेच बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचाही आधार घेतला जातो. ...

ओठांचा ड्रायनेस आणि टॅनिंग दूर करण्यासाठी ट्राय करा 'हे' 5 होममेड स्क्रब - Marathi News | Home lips scrubs for black lips and dry lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ओठांचा ड्रायनेस आणि टॅनिंग दूर करण्यासाठी ट्राय करा 'हे' 5 होममेड स्क्रब

बदलणाऱ्या वातावरणाचा आरोग्यासोबतच त्वचेवरही परिणाम होतो. अशातच हाता-पायांच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेसोबतच ओठांची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यासोबतच ओठांच्या त्वचेची काळजी घेणं फायदेशीर ठरतं. ...

चेहऱ्यावर हवा असेल फेस्टिव्ह ग्लो, तर मेकअप टिप्स करा फॉलो! - Marathi News | Follow these skincare tips for festive glow on your face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर हवा असेल फेस्टिव्ह ग्लो, तर मेकअप टिप्स करा फॉलो!

दिवाळीचा सण म्हटल्यावर मेकअप तयारी करणं आलंच. खासकरून महिलांची सुंदर दिसण्याची चांगलीच हौस दिवाळीत भागते. ...