लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Tips for Glowing Skin Naturally : उन्हामुळे चेहरा काळवंडलाय, थकल्यासारखा दिसतोय? नैसर्गिक ग्लोईंग स्किनसाठी शहनाज हुसैनचे खास उपाय - Marathi News | Tips for Glowing Skin Naturally : Beauty care with natural ingredients by shahnaz husain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे चेहरा काळवंडलाय, थकल्यासारखा दिसतोय? नैसर्गिक ग्लोईंग स्किनसाठी शहनाज हुसैनचे खास उपाय

Tips for Glowing Skin Naturally :  सौंदर्य तज्ञ शहनाज हुसैन यांनी  त्वचेचं सौंदर्य नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. ...

Skin Care: स्किन रिपेअर मास्क! घरीच तयार करा आणि फक्त ७ दिवस वापरा, त्वचा होईल मऊ- चमकदार - Marathi News | Skin Care in Summer: Tanned, dull and pigmented skin? Try this home made skin repair mask and get glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्किन रिपेअर मास्क! घरीच तयार करा आणि फक्त ७ दिवस वापरा, त्वचा होईल मऊ- चमकदार

Beauty Tips: उन्हाळ्यात त्वचेचं कसं होणार ही चिंता आता सोडून द्या.. चेहरा डल वाटला, काळवंडला (dull skin) तर हा सोपा उपाय घरच्याघरी (home hack) करून पहा.. पुन्हा त्वचा होईल फ्रेश- टवटवीत... ...

Summer Special : उन्हात चेहरा टॅन होतो, रॅश येते, स्किन प्रॉब्लेम? ४ स्टेप्स, चेहरा फ्रेश, डोक्याला 'ताप' नाही - Marathi News | Summer Special: Sun tanning, rash, skin problems? 4 steps, fresh face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उन्हात चेहरा टॅन होतो, रॅश येते, स्किन प्रॉब्लेम? ४ स्टेप्स, चेहरा फ्रेश, डोक्याला 'ताप' नाही

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत घामोळ्या किंवा पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, टॅन होणे, काळे चट्टे पडणे याबरोबरच कधी त्वचा खूप तेलकट होते तर कधी त्वचा एकदम कोरडी पडते, यावर काय उपाय कराल.... ...

फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो - Marathi News | Do 3 Steps a 'Sun Glowing home Facial' daily and get a glowing skin in summer days. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज फेशियल करणं गरजेचं . रोज 15 मिनिटं काढून 3 स्टेप्स  फेशियल करा अन सन टॅनिंग विसरुन जा! ...

Summer Special : घामोळ्यांनी सतत हैराण आहात? ५ उपाय, घामोळ्या-आग-खाज यावर उत्तम इलाज - Marathi News | Summer Special: Are you constantly bothered by sweat? 5 remedies, best treatment for sweating-fire-itching | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामोळ्यांनी सतत हैराण आहात? ५ उपाय, घामोळ्या-आग-खाज यावर उत्तम इलाज

Summer Special : उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या आणि मुख्यत: घामोळे यांमुळे तुम्हीही वैतागले असाल तर त्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया... ...

Anti ageing secret : रोज फक्त १५ मिनिटं हे काम करा; साठीनंतरही येणार नाहीत सुरकुत्या; कायम दिसाल तरूण - Marathi News | Anti ageing secret : Benefits of meditation for skin know how it help to slow the signs of aging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीनंतरही तरूण दिसणाऱ्या माधुरीचं सिक्रेट; रोज १५ मिनिटं हे करा, कायम दिसाल फिट अ‍ॅण्ड फाईन

Anti ageing secret : त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी ध्यान अनेक प्रकारे कार्य करते. त्यामुळे तुमची त्वचा लवचिक राहण्यास मदत होते. ...

Beauty Tips: तेलकट -ऑइली त्वचा असेल तर उन्हाळ्यात टाळा ४  चुका; कायम दिसा फ्रेश - Marathi News | Beauty Tips: If you have oily skin, avoid 4 mistakes in summer; Always look fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलकट -ऑइली त्वचा असेल तर उन्हाळ्यात टाळा ४  चुका; कायम दिसा फ्रेश

Beauty Tips For Summer: उन्हाळ्यात तेलकट त्वचा आणखीनच ऑईली होते (skin care for oily skin) आणि अगदी चिपचिपीत दिसू लागते. हे टाळून उन्हाळ्यातही फ्रेश दिसायचं असेल तर फॉलो करा या काही खास ब्यूटी टिप्स...(beauty tips for summer) ...

Shopping Tips: सनस्क्रीन लोशन २०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत, ५ पर्याय, बघा काय आवडतं?  - Marathi News | Shopping Tips for Summer: Sunscreen lotion just under Rs. 200, Must check these pocket friendly options for this summer  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सनस्क्रीन लोशन २०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत, ५ पर्याय, बघा काय आवडतं? 

Shopping Tips for Summer: उन्हाळा सुरु झाला आहे... सनस्क्रीन लोशन खरेदी (5 options for sunscreen lotion ) करण्याचा विचार असेल तर हे ५ पर्याय एकदा तपासून बघाच.. २०० रुपयांत ब्रॅण्डेड सनस्क्रीन लोशन.. ...