लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत - Marathi News | Skin Care: Your daily skin care routine decides the health of your skin, Expert says 5 rules for glowing, healthy and radiant skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  ...

Wrinkle Prevention Tips : वय कमी पण चेहरा वयस्कर दिसतोय? फक्त ५ उपाय; सुरकुत्या, वयवाढीच्या खुणा कायमच्या राहतील लांब - Marathi News | Wrinkle Prevention Tips : Home remedies best way to removing wrinkles around lips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय कमी अन् चेहरा वयस्कर दिसतोय? फक्त ५ उपाय; म्हातारे होईपर्यंत नाही येणार वयवाढीच्या खुणा 

Wrinkle Prevention Tips : या टिप्सचा वापर करून तुम्ही कमी वयात उद्भवत असलेल्या वय वाढीच्या खुणा टाळू शकता. (Anti Ageing home remedies) ...

Skin Care Tips : व्हिटॅमिन इ असलेले महागडे स्कीन सिरम आता घरीही बनवता येईल, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Skin Care Tips: Expensive Skin Serum with Vitamin E can now be made at home, see the easy way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : व्हिटॅमिन इ असलेले महागडे स्कीन सिरम आता घरीही बनवता येईल, पाहा सोपी पद्धत

Skin Care Tips : पाहूया उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहण्यासाठी घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे? ...

Beauty Tips For Summer: उन्हामुळे टॅन झाले हात- पाय? फक्त २० रुपयांत करा ब्लीच! काळवंडलेली त्वचा होईल फ्रेश- टवटवीत... - Marathi News | Beauty Tips: Bleach treatment just in 20 Rs., It will surely reduce the tanning of skin due to hot summer and rejuvenate skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे टॅन झाले हात- पाय? फक्त २० रुपयांत करा ब्लीच! काळवंडलेली त्वचा होईल फ्रेश- टवटवीत...

Summer Special Skin Care: उन्हाळा सुरू झाला आणि लगेचच हात- पाय यांचं टॅनिंग वाढू लागलं.. उन्हाळ्यात हा त्रास वारंवार होणारचं, म्हणूनच तर माहिती करून घ्या हा त्यावरचा एक सोपा (remedies for tanned skin) आणि स्वस्त उपाय..  ...

स्किन केअर प्रॉडक्टस विकत घेताना लक्षात ठेवा 5 नियम, नाहीतर त्वचेच्या आजारांचा धोका - Marathi News | 5 rules to keep in mind when buying skin care products, otherwise risk of skin diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्किन केअर प्रॉडक्टस विकत घेताना लक्षात ठेवा 5 नियम, नाहीतर त्वचेच्या आजारांचा धोका

स्किन केअर प्रोडक्टस विकत घेताना इतरांची काॅपी करता? त्वचा जपायची असेल तर 5 नियम  पाळा!   ...

How to Remove Dark Spots on Hips : हिप्सवर बारीक दाणे, काळे डाग पडलेत? फक्त ४ उपाय, हिप्सवरील काळपट डाग कायमचे होतील दूर - Marathi News | How to Remove Dark Spots on Hips : 4 best way to get rid of dark spots and hyperpigmentation from buttocks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिप्सवर बारीक दाणे, काळे डाग पडलेत? फक्त ४ उपाय, हिप्सवरील काळपट डाग कायमचे होतील दूर

How to Remove Dark Spots on Hips : दुखापतीमुळे मुरुम, बुरशीजन्य संसर्ग, पुरळ या समस्याही सुरू होतात. इतकेच नाही तर मुरुम किंवा बुरशीजन्य संसर्ग बरा झाला की त्वचेवर डाग पडतात. ...

Anti Ageing Foods : पन्नाशीनंतरही येणार नाहीत सुरकुत्या; रोज रिकाम्या पोटी ५ पदार्थ खा, नेहमी तरूण फिट दिसाल - Marathi News | Anti Ageing Foods :  5 best foods eat an empty stomach for glowing skin and to reduce premature aging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीनंतरही येणार नाहीत सुरकुत्या; रोज रिकाम्या पोटी ५ पदार्थ खा, नेहमी तरूण फिट दिसाल

Anti Ageing Foods : काही घरगुती युक्त्याही वापरून पाहाव्या लागतात. (Anti Ageing Tips) तुम्ही तुमच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश केला तर तुम्हाला आपोआप सुधारणा दिसून येईल. ...

Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार - Marathi News | Home made anti aging sleeping face mask to nourish your skin, useful for reducing wrinkles and rejuvenate your skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Skin Care Tips: महागडे नाईट क्रिम हवेत कशाला.. घरच्याघरी हा मास्क (home made night face mask) तयार करा.. काही दिवस नियमित लावा आणि दिवसेंदिवस तुमच्या चेहऱ्यामध्ये होणारा बदल तुम्ही स्वत:च अनुभवा.. ...