त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे जाणून घ्या... ...
अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. ...
Winter skin care mistakes: योग्य ती काळजी घेतली तर त्वचा चमकदार, मुलायम आणि ग्लोइंग दिसते. अशात या दिवसात कोणत्या चुका केल्याने त्वचेचं नुकसान होतं हे जाणून घेऊ. ...
Alum And Coconut Oil Benefits : जर तुम्ही नियमितपणे तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचा वापर करत असाल तर अनेक समस्या दूर होतात. अशात या दोन्ही गोष्टींचा वापर करून कोणत्या समस्या दूर होतात आणि वापर कसा करावा हे जाणून घेऊ. ...
Aloe Vera for your skin during winters : How to use aloe Vera gel on skin during winters : थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये असा प्रश्न पडतो, मग बघा नेमकं काय करायचं? ...