सिंगापूर पोलिस गायक झुबीन गर्गच्या मृत्यूशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह महत्त्वाचे पुरावे पुढील १० दिवसांत देईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. ...
Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र आता सिंगरच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली. ...