BJP Nitesh Rane : राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते ...
निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. ...
ओरोस येथील पंपावर चोरट्यांनी डल्ला मारला. व ते पळाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी केली. ...
सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. ...