लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर, मराठी बातम्या

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही' - Marathi News | Siddharth Chandekar says, '... this time will never be forgotten' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची नुकतीच 'अधांतरी' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

Rakshabandhan special : सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?,जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Rakshabandhan special : Did you see Siddharth Chandekar's sister? Find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan special : सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?,जाणून घ्या तिच्याबद्दल

रक्षाबंधनच्या निमित्ताने आज आपण सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत. फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहित आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे झळकणार 'अधांतरी'मध्ये - Marathi News | Siddharth Chandekar and Parna Pethe will be seen in 'Adhantari' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे झळकणार 'अधांतरी'मध्ये

अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. ...

'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष - Marathi News | 'You killed me' Siddharth Chandekar's Reply on Priya Bapat's Commetn in the discussion Now, caught the attention of the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. ...

लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या प्रोजेक्टसाठी आले एकत्र - Marathi News | For the first time after marriage, Siddharth Chandekar and Mithali Mayekar came together for this project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या प्रोजेक्टसाठी आले एकत्र

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नानंतर आता पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. ...

प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने - Marathi News | Priya Bapat's 'City of Dreams 2' trailer released, Baap-Lake to enter political arena face to face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने

अभिनेत्री प्रिया बापटची गाजलेली वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'सांग तू आहेस का?'मधील या अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, व्हिडीओ आणि फोटो आले समोर - Marathi News | Sang Tu Aahes ka? Fame Actress just got engagenged, See her photos and video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सांग तू आहेस का?'मधील या अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

'सांग तू आहेस का?' या मालिकेतील अभिनेत्रीच्या साखरपुड्याला तिचा सहकलाकार सिद्धार्थ चांदेकरने हजेरी लावली होती. ...

महेश मांजरेकर ते सिद्धार्थ चांदेकर, दुसऱ्यांदा प्रेमात पडले 'हे' मराठी कलाकार - Marathi News | Mahesh Manjrekar to Siddharth Chandekar, fell in love for the second time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर ते सिद्धार्थ चांदेकर, दुसऱ्यांदा प्रेमात पडले 'हे' मराठी कलाकार

मराठी चित्रपटसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काहींनी तर लग्नगाठदेखील बांधली. ...