लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर, मराठी बातम्या

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar enter new house on the occasion of Gudi Padwa 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. ...

महानगर गॅस फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांदेकरने घेतली मजा; म्हणाला, "माझ्या मागे म्हण...' - Marathi News | siddharth chandekar teases mahanagar gas fraud caller tells him to speak marathi song words after him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महानगर गॅस फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांदेकरने घेतली मजा; म्हणाला, "माझ्या मागे म्हण...'

सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कॉलवर असलेला माणूस त्याला म्हणतो, 'मराठी कोई नहीं बोल पाएगा हमारे यहा मराठी की अनुमती नही है'. ...

इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो - Marathi News | iran israel war siddharth chandekar and mitali mayekar vacating in singapure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो

एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना मराठी इंडस्ट्रीतील लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर परदेशात फिरायला गेले आहेत.  ...

'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट - Marathi News | siddharth chandekar expressed his fan moment on the set of mrs deshpande series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट

माधुरी दीक्षितच्या लेकाच्या भूमिकेत दिसला सिद्धार्थ चांदेकर ...

"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला... - Marathi News | Suchitra Bandekar upset with amey wagh not attend wedding of soham bandekar pooja birari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला...

एका सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यात सुचित्रा आणि अमेय वाघमधील हा संवाद चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही ...

वर्दीशी प्रामाणिक असलेला डॅशिंग अधिकारी! माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे'मध्ये भाव खाऊन गेला सिद्धार्थ चांदेकर - Marathi News | mrs deshpande madhuri dixit web series marathi actor siddharth chandekar stuns as detective officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्दीशी प्रामाणिक असलेला डॅशिंग अधिकारी! माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे'मध्ये भाव खाऊन गेला सिद्धार्थ चांदेकर

माधुरी दीक्षितचा अभिनय पाहून चाहते थक्क झाले आहेत. पण, माधुरीच्या 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये मराठमोळा सिद्धार्थ चांदेकर भाव खाऊन गेला आहे.  ...

'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरची माधुरी दीक्षितसाठी पोस्ट, म्हणाला- "काही लोकांची..." - Marathi News | siddharth chandekar shared special post for madhuri dixit mrs deshpande web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरची माधुरी दीक्षितसाठी पोस्ट, म्हणाला- "काही लोकांची..."

माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे'मध्ये सिरियल किलरच्या भूमिकेत आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही मुख्य भूमिकेत आहे. 'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे.  ...

किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | madhuri dixit starrer mrs deshpande to release on 19 december another teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

माधुरीच्या एक्सप्रेशनने वाढवलं गूढ, बघा टीझर ...