लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रिया सरन

Shriya saran Latest news , फोटो

Shriya saran, Latest Marathi News

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.
Read More
सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीचं 'बिकिनी' फोटोशूट चर्चेत - Marathi News | At the age of 43 drishyam actress shriya saran hot and bold photoshoot at maldives beach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीचं 'बिकिनी' फोटोशूट चर्चेत

सिनेमात साधी-सोज्वळ तर खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; ४३ व्या वर्षी 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट चर्चेत ...

महागड्या कार आणि आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | bollywood ajay devgan film drishyam actress shriya saran fees net worth career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महागड्या कार आणि आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. ...

Shriya Saran : ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं चिमुकल्या लेकीसोबत ग्लॅमरस फोटोशूट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | drishyam 2 fame south actress shriya saran cute pics with daughter radha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं चिमुकल्या लेकीसोबत ग्लॅमरस फोटोशूट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Shriya Saran Daughter Photoshoot: 'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या तिच्या नव्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय. ...

MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण - Marathi News | Sai Pallavi is an MBBS doctor while Samantha has a degree, knowing the education of South actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...

अभिनेत्री श्रिया सरनचं जबरदस्त साडी कलेक्शन, लग्नसराईत तुम्हीही करू शकता तिच्यासारखा स्पेशल लूक - Marathi News | Stunning saree collection of actress Shriya Saran, Shriya Saran's top 5 best saree look, Tips for how to look attractive in saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अभिनेत्री श्रिया सरनचं जबरदस्त साडी कलेक्शन, लग्नसराईत तुम्हीही करू शकता तिच्यासारखा स्पेशल लूक

...

कधी एअरपोर्ट तर कधी स्वीमिंग पुल, श्रिया सरनचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज - Marathi News | Drushyam-fame-actress-shriya-saran-liplock-with-husband-at-airport | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी एअरपोर्ट तर कधी स्वीमिंग पुल, श्रिया सरनचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज

'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रिया दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील टॉप ची अभिनेत्री आहे. शिवाय बॉलिवुडमध्ये दृश्यम सिनेमातील अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तर दुसरीकडे श्रिया तिचा पती अॅंड्र्यु सोबतच्य ...

'दृश्यम' फेम श्रेया सरनने शेअर केलं बेडरूममधलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ - Marathi News | Drishyam fame actress Shriya Saran did a photoshoot in the bedroom gave such poses in front of the camera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' फेम श्रेया सरनने शेअर केलं बेडरूममधलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

Ufff!! ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं डिपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | drsihyam 2 actress shriya saran latest photoshoot ooks sizzling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनचं डिपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

Drishyam 2 Actress Shriya Saran Photoshoot: श्रियाच्या ‘दृश्यम 2’ची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय श्रियाच्या नव्या बोल्ड फोटोशूटचीही.... ...