'दृश्यम' फेम श्रेया सरनने शेअर केलं बेडरूममधलं फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:04 PM2022-10-17T19:04:13+5:302022-10-17T19:04:13+5:30

साउथची अभिनेत्री श्रेया सरन सध्या तिच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रेया सरन तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच श्रेयाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये श्रेया कधी बेडवर बसून वेगवेगळ्या बोल्ड पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूट दरम्यान श्रेया सरनने घातलेला व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेस ती हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रेया सरनचे हे फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)