lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रिया सरन

Shriya saran Latest news , मराठी बातम्या

Shriya saran, Latest Marathi News

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.
Read More
VIDEO : अरे घर कमी पडलं का? ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं एअरपोर्टवर सुरू केला रोमान्स, भडकले फॅन्स - Marathi News | drishyam 2 actress shriya saran lip kiss to husband at airport netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे घर कमी पडलं का? ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं एअरपोर्टवर सुरू केला रोमान्स, भडकले फॅन्स

Drishyam 2, Shriya Saran : श्रिया सरन नुकतीच पती आंद्रेई कोशिएव्हबरोबर एअरपोर्टवर दिसली. यावेळी श्रिया अशा काही रोमॅन्टिक मूडमध्ये आली की, तिने सर्वांसमोरच आपल्या पतीला लिपलॉक केलं. ...

Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Drishyam 2: Ajay Devgan's 'Drishyam' made huge money on the first day, know the box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Drishyam 2: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2' १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Drishyam 2 Movie Review: Ajay Devgan starrer Drishyam 2 movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

Drishyam 2 movie review अजय देवगणचा 'दृश्यम २' पाहण्याचा प्लान करत असला तर एकदा वाचा हा रिव्ह्यू. ...

Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज... - Marathi News | Drishyam 2 Trailer: Salgaonkar Family Facing the same past after seven years; Thrilling trailer of 'Drishyam 2' releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

बहुप्रतिक्षित 'दृश्यम 2' चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला आहे. यात अजय देवगणसमोर अक्षय खन्नाचे आव्हान असणार आहे. ...

एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त? - Marathi News | south actress and dwayne bravo spotted on a secret lunch date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

Dwayne bravo: क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या ब्राव्होच्या नजरा एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर खिळल्या होत्या. ...

‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shriya Saran and Hubby Andrei Koscheev Blessed With a Baby Girl in 2020; Actress Reveals It Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ

Shriya Saran Blessed With a Baby Girl : श्रिया सरनने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे ...