ठाण्यापुढील उपनगरी सेवेसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच एक बैठक घेतली. ...
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये आणि क्वारंटाइन सेंटर उभी केली. कोविड रुग्णांची ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. ...
मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालय सील करण्यात आल्याने येथे डायलेसीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार होते. मात्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेबरोबर चर्चा करुन या रुग्णांचा प्रश्न मार्गी लावला आहे. ...