लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे, मराठी बातम्या

Shreyas talpade, Latest Marathi News

श्रेयस-अमितच्या 'सिटीत गाव गाजतंय...' गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सची रसिकांवर मोहिनी - Marathi News | Shreyas Talpade-Amit Baing's signature steps in the song 'City is singing...' captivate fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस-अमितच्या 'सिटीत गाव गाजतंय...' गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सची रसिकांवर मोहिनी

अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'चल भावा सिटीत' या नवीन कार्यक्रमाचे 'सिटीत गाव गाजतंय...' हे शीर्षकगीत सध्या खूप गाजत आहे. या गाण्याची कोरिओग्राफीही अमित बाईंगने केली आहे. ...

३ महिन्यांनी 'मुफासा: द लायन किंग' OTTवर येणार! शाहरुख-श्रेयसने आवाज दिलेला सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होणार? - Marathi News | mufasa the lion king ott released movie will get streamed on jio hotstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ महिन्यांनी 'मुफासा: द लायन किंग' OTTवर येणार! शाहरुख-श्रेयसने आवाज दिलेला सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागली होती. पण, आता काही दिवसांतच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...

"केसाला धक्का, कपाळाला बुक्का", 'पुष्पा'च्या आवाजात श्रेयस तळपदे बोलला शिवाचा डायलॉग - Marathi News | Shreyas Talpade spoke Shiva's dialogue in Pushpa's voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"केसाला धक्का, कपाळाला बुक्का", 'पुष्पा'च्या आवाजात श्रेयस तळपदे बोलला शिवाचा डायलॉग

Shreyas Talpade : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत आलेला अनुभव पूर्वा कौशिक हिने सांगितला आहे. ...

श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार छोट्या पडद्यावर, दमदार भूमिकेत - Marathi News | Good news for Shreyas Talpade fans! He will be seen on the small screen, in a powerful role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार छोट्या पडद्यावर, दमदार भूमिकेत

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. ...

अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रकरण काय? - Marathi News | Fraud case against actors Shreyas Talpade, Alok Nath; What is the case? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; प्रकरण काय?

-राजेंद्र कुमार लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अभिनेता आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यासह सातजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल ... ...

श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..." - Marathi News | shreyas talpade celebrating birthday today reveals why he started doing podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..."

श्रेयस तळपदे स्वत:च्या युट्यूब चॅनलवर 'दिलखुलास' हे पॉडकास्ट करतो. ...

श्रेयस तळपदेविरोधात FIR दाखल! कोट्यवधींचा घोटाळा अन् फसवणुकीचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | FIR filed against Shreyas Talpade and actor aloknath in marketing scam case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेविरोधात FIR दाखल! कोट्यवधींचा घोटाळा अन् फसवणुकीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

एका घोटाळ्यासंबंधी प्रकरणात श्रेयसविरोधात हरीयाणामधील सोनीपत येथे FIR दाखल केला गेला आहे. श्रेयससोबतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ यांचं नावंही FIR मध्ये आहे.  ...

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी - Marathi News | Kangana Ranaut Emergency movie box office collection day 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत ...