लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

भाजपा मुख्यमंत्री शिवराज चौहानांच्या ‘या’ निर्णयाचं शिवसेनेकडून कौतुक; पंतप्रधान, अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | Shiv Sena praises BJP CM Shivraj Chouhan; Indirect target on Ajit Pawar, PM Narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा मुख्यमंत्री शिवराज चौहानांच्या ‘या’ निर्णयाचं शिवसेनेकडून कौतुक; पंतप्रधान, अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

चौहान यांच्या सरकारने अनाथ मुलांच्या बाबतीत घेतलेला हा निर्णय म्हणजे राज्यकर्त्यांत माणुसकीचा ओलावा असल्याचा पुरावाच नाही काय? ...

लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन  - Marathi News | Lokmat Group senior journalist Shiv Anurag Pateria passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते. ...

CoronaVirus Live Updates : भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates madhya pradesh shahdol 12 covid patients died oxygen end in medical college | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ...

CoronaVirus Live Updates : "दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय"; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप - Marathi News | CoronaVirus Live Updates cm shivraj singh chouhan targets maharashtra government on oxygen machines | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय"; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

CoronaVirus Marathi News and Live Updates : ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवित आहे असा आरोप करण्यात आला आहे.  ...

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण - Marathi News | Madhya pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (CoronaVirus) ...

मी अंत्यविधीचं सामान विकतो, त्यामुळेच घर चालतं, पण...; ज्येष्ठानं मोदींना लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील - Marathi News | dewas elder who sold the funeral goods writes letter to pm modi never seen before so many deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी अंत्यविधीचं सामान विकतो, त्यामुळेच घर चालतं, पण...; ज्येष्ठानं मोदींना लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनं मोदींना पत्र लिहिलं आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद - Marathi News | CoronaVirus News madhya pradesh school from class 1 to 8 will close till 15 april | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | corona effect passenger buses from maharashtra will be restricted from march 20 in madhypradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ...