लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
सोलापूर: ३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा - Marathi News | shiv jayanti 2026 attractive image of Chhatrapati Shivaji Maharaj created using 35,000 meters of rope | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३५ हजार मीटर दोऱ्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा

Shiv jayanti 2026: सोलापूर येथील एका प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची भव्य प्रतिमा केवळ दोऱ्याच्या सहाय्याने साकारली आहे. ...

Kolhapur: पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत शिवविचार जागृत ठेवेल : विनय कोरे - Marathi News | The Shiv Jyot passing through Panhalgad will keep the Shiva spirit alive says Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत शिवविचार जागृत ठेवेल : विनय कोरे

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पदयात्रा ...

Pune Traffic Advisory: शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल - Marathi News | Procession through central Pune on the occasion of Shiv Jayanti; Changes in the traffic system of 'Ya' Ratsyas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक; 'या' रत्स्यांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

Pune Shiv Jayanti Celebration: छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. ...

Shiv Jayanti 2026: पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही - Marathi News | There is not a single book on Chhatrapati Shivaji Maharaj in the Pune Government Library. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. - ग्रंथागार प्रतिनिधी ...

Shiv Jayanti 2026: भव्य प्रवेशद्वारे, रोषणाई आणि सांस्कृतिक जल्लोषाने शिवजन्मभूमी सजली; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा - Marathi News | Shivjayanti 2026 Shiv Janmabhoomi decorated with grand entrance, illumination and cultural festivities; Shiv Janmabhoomi celebrated in the presence of Chief Minister, Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भव्य प्रवेशद्वारे, रोषणाई आणि सांस्कृतिक जल्लोषाने शिवजन्मभूमी सजली; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्

Shiv jayanti 2026 छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्वांच्या वतीने शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात आली. ...

Video: शिवजयंती साजरी करण्यासाठी रितेश देशमुख शिवनेरीवर, 'बालशिवाजी'ला पाहताच केली 'ही' कृती - Marathi News | Riteish Deshmukh at Shivneri to celebrate Shiv Jayanti doing this after watch bal shivaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिवजयंती साजरी करण्यासाठी रितेश देशमुख शिवनेरीवर, 'बालशिवाजी'ला पाहताच केली 'ही' कृती

अभिनेता रितेश देशमुखही शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरी गडावर आज उपस्थित आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेल्या रितेशच्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं. ...

Shivneri Fort: शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण - Marathi News | What really happened at Shivneri? Stampede or rumour? SP Sandeep Singh Gill's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी की अफवा? SP संदीप सिंग गिल यांचे स्पष्टीकरण

रात्रीपासूनच गड परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असून वाढत्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली ...

Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी - Marathi News | Shivneri Fort Stampede: Stampede at Shivneri during Shiv Jayanti celebrations, many Shiv devotees including women and children injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी

Shiv Jayanti Shivneri Fort Stampede: शिवजयंती सोहळ्यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे. ...