lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

शिवजयंती

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री  - Marathi News | it was the shivaji maharaj who stopped the portuguese from forced conversion said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

शिवरायांमुळे अनेक मंदिरे वाचली ...

देशात रामराज्य, शिवराज्याची अनुभूती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | feeling of ram rajya and shivrajya in the countryside cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशात रामराज्य, शिवराज्याची अनुभूती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिवजयंतीदिनी डिचोलीत शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ...

शिवरायांची अ‍ॅलर्जी कशाला? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय दैवत - Marathi News | clashes over chhatrapati shivaji maharaj statue and impact in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांची अ‍ॅलर्जी कशाला? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय दैवत

छत्रपती शिवरायांचा लाखो गोमंतकीयांना अभिमान आहे. ...

शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय  - Marathi News | Shiv Jayanti in Kolhapur On the occasion, the procession to Shivaji Peth was enthusiastic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय 

ढोल-ताशा, घुमकं, कैताळ, हलगीने आणली रंगत; विदेशी जोडप्यालाही भुरळ ...

सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना! - Marathi News | indian army in kupwara jammu kashmir pay tribute on chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अनोखी सलामी दिली. ...

छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले  - Marathi News | Weapons exhibition at Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara on the occasion of Shiv Jayanti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे - दमयंतीराजे भोसले 

शिवजयंती निमित्त संग्रहालयात शस्त्र प्रदर्शन ...

शिवजयंती सोहळा: किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली श्री भवनीमातेची महापूजा - Marathi News | Satara Zilla Parishad officials performed Mahapuja of Shri Bhavnimata at Fort Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवजयंती सोहळा: किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली श्री भवनीमातेची महापूजा

पोवाड्यांनी वातावरणात जोश  ...

साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | A helicopter showered flowers on the statue of Shivaji Maharaj in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शंभर फुटी भगव्या ध्वजाचेही अनावरण ...