लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवनेरीवर रंगणार हिंदवी स्वराज्य महोत्सव; समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार - Marathi News | hindavi swarajya festival to be staged on shivneri a rich history will be brought to light says minister girish mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवनेरीवर रंगणार हिंदवी स्वराज्य महोत्सव; समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार

या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे.  ...

राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; सुधीर मुनगंटीवारांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | Shiv Jayanti will be celebrated with great enthusiasm in the state on February 19; Sudhir Mungantiwar's letter to all Collectors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; सुधीर मुनगंटीवारांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी - Marathi News | department of goa tourism has issued a tender for the organization of shiv jayanti festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी

१९ राेजी डिचाेली व पर्वरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन. ...

महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी - Marathi News | Marathi employees outside Maharashtra will get voluntary leave on Shiv Jayanti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी

खासदार उदयनराजे भोसले यांनी मानले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार  ...

कोल्हापूरात शिवजयंती मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्याबरोबर लेसर शो; सजवलेल्या रिक्षा, वीस घोडेस्वार सहभागी - Marathi News | A laser show accompanied by traditional instruments at Shiv Jayanti procession in Kolhapur; Decorated rickshaws, twenty horse riders participate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात शिवजयंती मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्याबरोबर लेसर शो; सजवलेल्या रिक्षा, वीस घोडेस्वार सहभागी

परिसरातील १२५ तरुण मंडळांचा यात सहभाग होता. ...

पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष - Marathi News | Shivjanmatsav ceremony at Panhalgad in traditional manner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष

सायंकाळी पारंपारिक पेहराव्यात ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक ...

kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी  - Marathi News | Shiv devotees crowd at Panhalgad to carry Shiv Jyot for Shiv Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार ...

आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप - Marathi News | A case of breach of peace has been registered against MLA Raja Singh in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप

दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...