वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या शिवजयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. ...
उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले. ...
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आ ...
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी ...