श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. ...
बहुजन चळवळीत काम करीत असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून सन्मानपूर्वक मिळालेल्या खासदारकीचा उपयोग बहुजन समाजासाठीच करीत आहे़ आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच दिल्ली दरबारी फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा अविरत रहावा म्हणूनच यंदाचा ...
माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण् ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. ...
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी ...