लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

बर्फात साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; श्रीनगरमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंती - Marathi News | The equestrian statue of Chatrapati Shivaji Maharaj embodied in the snow; In Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बर्फात साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; जवानांनी मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंती

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी श्रीनगरमध्ये कार्यरत आहे. ...

'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं - Marathi News | pune baner shivjayanti utsav nana patekar told the political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं

शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते ...

लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आरती; दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aarti of statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the wedding The couples video viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आरती; दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या बोहल्यावर जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची आरती केली ...

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका - Marathi News | noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती - Marathi News | Painting of Shiva from black clay-onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली. ...

जगप्रसिद्ध कलेच्या कुशीत वसलेय शिवछत्रपती घडविणारे कलातीर्थ - Marathi News | Kalatirtha that makes Shivchhatrapati statues situated in the embrace of world famous art | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध कलेच्या कुशीत वसलेय शिवछत्रपती घडविणारे कलातीर्थ

 खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर अवतरलेय हे कलातीर्थ.  ...

तब्बल दहा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रावर रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा - Marathi News | Image of chhatrapati shivaji maharaj on ten thousand square feet area by rangoli | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तब्बल दहा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रावर रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा

पाथरी शहरातील देवनांद्रा शाळेतील मैदानावर तब्बल ३४ तास अविरत परिश्रम घेतल्यानंतर ही रांगोळी साकार झाली. ...

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण - Marathi News | Draft of women policy dedicated at the feet of Shivaji maharaj at Pratapgad amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...