लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ठाकरेसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी धनंजय बोडारे, ठाकरेसेनेत जल्लोष - Marathi News | Thackeraysena's Kalyan District Chief Dhananjay Bodare, Thackeraysena jubilation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरेसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी धनंजय बोडारे, ठाकरेसेनेत जल्लोष

ठाणे व कल्याण लोकसभेत ठाकरेसेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्यावर, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. ...

मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले... - Marathi News | maratha reservatiopn Manoj Jarange will be more aggressive A new ultimatum to the state government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ...

विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही - Marathi News | Special Article: Alliance Government and Testimony of Voters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आघाडी सरकार आणि मतैक्याची ग्वाही

NDA Alliance Government: चार जूनपासून चित्र बदलले आहे. मोदींनी दहा वर्षांच्या कार्यकाळात ‘मतैक्य’ हा शब्द कधी उच्चारला नव्हता; तो त्यांच्या भाषणात प्राधान्याने दिसतो आहे! ...

"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | There will be a change of power in four months sanjay raut criticized on bjp and shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले. ...

"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान - Marathi News | I would have won Baramati seat 1000 percent by contesting as an independent says Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान

Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. ...

"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका - Marathi News | Former MLA Sanjay Kadam criticized on ramdas kadam in a meeting in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका

महाविकास आघाडीची सत्ता तर येणारच आहे. रामदास कदमांचे पार्सल देखील आम्ही परत पाठवून देणार आहोत. ...

मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे  - Marathi News | Big news for mahavikas aghdi Applications from two candidates in Legislative Council elections withdrawn  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 

कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला आहे. ...

ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी - Marathi News | Over-enthusiastic workers in Thane gave Raj Thackeray the title of 'Hindu Hrudayamrat' on a banner. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी

वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती ...