लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - Marathi News | hingoli former mla jai prakash mundada joins shiv sena eknath shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...

उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल - Marathi News | Shock to thackeray group from Bhayander, City President of Yuva Sena along with former corporator Shinde joins Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल

तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे. ...

पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ - Marathi News | While working in the party, not everything goes according to plan, sometimes you have to stop: Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ

पुणे : ‘माझ्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. ... ...

Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार? - Marathi News | Maharashtra Assembly Session rainy session of Maharashtra has been decided! session will be held from June 27 to July 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?

Maharashtra Assembly Session : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून आता तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

'मला खूप अपमानास्पद...', राज्यात ठाकरेंचं सरकार असताना बीएमसीनं पाडलं होतं कंगनाचं घर, आता खासदार होताच केलं मोठं विधान - Marathi News | mandi MP Kangana Ranaut recalls BMC demolish house during Thackeray government maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरेंचं सरकार असताना बीएमसीनं पाडलं होतं कंगनाचं घर, आता खासदार होताच म्हणाली...

ठाकरे सरकारच्या काळात बीएमसीनं पाडलं होतं घर, खासदार होताच कंगनाचं मोठं विधान ...

भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र - Marathi News | Cancel India-Pakistan Cricket! Letter sent by Uddhav Sena to Prime Minister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र

India Vs Pakistan : काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीर येथे भाविकांच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत उद्धवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

पॉलिटीकल ट्विस्ट; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा - Marathi News | BJP's claim on the post of Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar when he was in Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉलिटीकल ट्विस्ट; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा

छत्रपती संभाजीनगर पॉलिटीकल ट्विस्ट;  शिंदेसेना की भाजप, असा पेच निर्माण होतोय ...

ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...” - Marathi News | ncp ajit pawar group rupali patil thombre reaction over sushma andhare give offer to join thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”

NCP Ajit Pawar Group Rupali Patil Thombare News: स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल, असे सांगत सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात येण्याच्या दिलेल्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...