आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...
जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी पक्षातील लोकांना दिला आहे. ...
Rajan Salvi Eknath Shinde: राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच मंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उदय सामंत यांनीच याबद्दलची अधिकृत माहिती दिली. ...
Deputy CM Eknath Shinde: मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले राजन साळवी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. ...