शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत. ...
Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray: पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड ...
Local Body Election Result: कोकणातील कणकवली नगर पंयाचतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवणारे संदेश पारकर यांनी आज उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election:उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? याबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील मराठी माणसाला उत्सुकता होती. अखेरीस ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election: महाराष्ट्राची राजधानी आणि देशातीस सर्वात मोठी महानगरपालिका असेलल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं असून, एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्यासाठी र ...