लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Satara Municipal Council Election Results 2025: साताऱ्यात अपक्षांच्या पाठिंब्याने वाढली उदयनराजे यांची ताकद! - Marathi News | Udayanraje Bhosale strength has increased in the Satara Municipal Council he has received the support of five independent and Shinde faction Shiv Sena corporators | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वाढली उदयनराजेंची ताकद; पाच अपक्ष, शिंदेसेना नगरसेवकांचा पाठिंबा

जनसेवेसाठी लढण्याचा दिला कानमंत्र ...

शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा! - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Announces List of 40 Star Campaigners for Upcoming Mumbai Municipal Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!

Eknath Shinde Shiv Sena 40 Star Campaigners: मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ...

"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका! - Marathi News | Whenever the BJP is about to face defeat, they start talking about money and caste, Shiv Sena UBT aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!

Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे? - Marathi News | shiv sena thackeray group and mns alliance announced sanjay raut gets a place of honor but bala nandgaonkar is nowhere to be seen; where has he gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. ...

Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका - Marathi News | Eknath Shinde: They can't take care of their children, how can they take care of Mumbai ? Eknath Shinde's sarcastic attack on Thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका

Eknath Shinde On Thackeray Yuti : 'त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. ' ...

Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना  - Marathi News | Uddhav Sena decides to take the issue of seat distribution in Kolhapur Municipal Corporation elections directly to Matoshree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना 

चार जागांवर अडले ...

पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी - Marathi News | Like the municipality, political discord in the Parbhani municipal corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी

बाणा सोडायला कोणीच तयार नाही... ...

"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं - Marathi News | devendra fadnavis slams raj thackeray uddhav thackeray alliance over mumbai municipal bmc elections hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; फडणवीसांनी ठाकरेंना सुनावलं

Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: "पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये", असेही ते म्हणाले ...