लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिली अशी पोस्ट, खुद्द एलॉन मस्क यांनी दिली दाद, म्हणाले... - Marathi News | Elon Musk praised Shiv Sena UBT's MP Priyanda Chaturvedi's post, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिली अशी पोस्ट, खुद्द एलॉन मस्क यांनी दिली दाद, म्हणाले...

Priyanda Chaturvedi & Elon Musk : प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मांडलेल्या एका पोस्टची दखल खुद्द टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी घेतली आहेत. तसेच प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या पोष्टवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.  ...

राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत - Marathi News | Shiv Sena opposes BJP-MNS alliance, Manisha Kayande criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत

मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.  ...

भाजपासोबत जिथं युती होणार नाही, तिथं...; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान - Marathi News | Where there is no alliance, Shiv Sena is also prepared to use its own strength, Neelam Gorhe statement on BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत जिथं युती होणार नाही, तिथं...; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला काम केले आहे. त्यांनाही स्थान देणे आवश्यक असते असं गोऱ्हे यांनी सांगितले.  ...

ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार - Marathi News | BJP will contest the municipal elections on its own; No alliance with Shinde, no connection with the Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ...

“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका - Marathi News | mp sanjay raut claims raj thackeray mns party was used to break balasaheb thackeray shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावे जाहीर करावीत, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे. ...

“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | mla aditya thackeray spoke clearly that we not to try anyone who left the party and now we have have new strong team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कुणालाही थांबवायचा प्रयत्न केला नाही, आता नवीन फळी तयार झाली”: आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Aaditya Thackeray News: यापुढेही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

 Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान   - Marathi News | Maharashtra: ...so MNS should join Mahayuti on 'this' issue; Shiv Sena Minister's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान  

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मनसेला महायुतीत येण्याचे आवाहन केले आहे. ...

दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा - Marathi News | Water issue in Dindoshi flares up!; Shiv Sena (UBT) marches to P North division office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा

रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर धडकला.   ...