लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का; संजय पडतेंनी जिल्हाप्रमुख पदाचा दिला राजीनामा, म्हणाले.. - Marathi News | Another setback for Uddhav Sena in Konkan, District Chief of Uddhav Sena Sanjay Padte has resigned | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का; संजय पडतेंनी जिल्हाप्रमुख पदाचा दिला राजीनामा, म्हणाले..

आंगणेवाडी यात्रेनंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सूतोवाच ...

“भास्कर जाधव लढवय्ये नेते, उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत”; कुणी व्यक्त केला विश्वास? - Marathi News | thackeray group vaibhav naik claims that bhaskar jadhav is a fighting leader and he will not leave uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधव लढवय्ये नेते, उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत”; कुणी व्यक्त केला विश्वास?

Thackeray Group Vaibhav Naik News: त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत भास्कर जाधव नाराज नसल्याचे ठाकरे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

करून दाखवणार! शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ मोडीत काढणार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; प्लान ठरला - Marathi News | uddhav thackeray likely to do konkan tour to shiv sena shinde group operation tiger will be foiled what plan thackeray group done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करून दाखवणार! शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ मोडीत काढणार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; प्लान ठरला

Uddhav Thackeray Group News: पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठाकले आहे. ...

“उद्धवजींवर राग नाही, निर्णय घेणारे संजय राऊत-अनिल परब कोण”; पदाधिकारी संतप्त, पक्ष सोडला - Marathi News | jitendra janavale said i am not angry with uddhav thackeray but who are the decision makers sanjay raut anil parab about party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धवजींवर राग नाही, निर्णय घेणारे संजय राऊत-अनिल परब कोण”; पदाधिकारी संतप्त, पक्ष सोडला

Shiv Sena Thackeray Group News: माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो, अशी व्यथा मांडत ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ...

गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय? - Marathi News | Security of 20 Shinde Sena MLAs reduced; Home Department decision, Eknath Shinde- Devendra Fadnavis clash? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय?

गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. ...

सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय? - Marathi News | Discontent among Shinde Sena MLAs due to reduction in security What is the real reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेत कपात केल्याने शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी; नेमकं कारण काय?

शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यात कपात केली आहे. भाजप आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ...

शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा - Marathi News | Many people queue up for 'incoming' in Shinde Sena; Jaiswal-Tumane claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा

Nagpur : कन्हानमध्ये २० तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा ...

पक्षाला धक्क्यांवर धक्के! बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची चर्चा, नेमके काय घडतेय? - Marathi News | thackeray group former mla vaibhav naik meet uddhav thackeray at matoshree more updates awaited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षाला धक्क्यांवर धक्के! बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची चर्चा, नेमके काय घडतेय?

Shiv Sena Thackeray Group Vaibhav Naik News: कोणी कितीही दबाव आणला तरी, त्याला बळी पडणार नाही. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. ठाकरे गटाची नव्याने बांधणी करणार असल्याचे या नेत्याने म्हटले होते. ...