लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा - Marathi News | BJP will come to power in the Ambernath municipal council this year, Ganesh Naik indirectly targets Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करण्यासाठी नाईक अंबरनाथमध्ये आले होते. ...

एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे... - Marathi News | Now only two tickets in the house of political leaders; After Waman Mhatre case opposition target Eknath Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे...

वामन म्हात्रे प्रकरणानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे स्वतःसह पत्नी, मुलांचे फोटो टाकून नव्या चेहऱ्यांचे राजकारणात प्रमोशन सुरू केले होते. राजकीय नेत्यांच्या घरात आता केवळ दोन तिकिटे; वामन म्हात्रेंवरील खैरातीनंतर शिंदेसेनेला शहाणपण ...

कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Even if anyone comes to power, the Ladki Bahin scheme will not be stopped; Eknath Shinde hits out at the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

एकनाथ शिंदे पोकळ गप्पा मारत नाही अथवा आश्वासन देत नाही. एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करतो. ऑन द स्पॉट डिसिजन घेतो ...

“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर? - Marathi News | minister uday samant said that there is nothing left in congress and vijay wadettiwar should thought about to join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विजय वडेट्टीवार यांना भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या रुपात आशेचा किरण दिसेल, अशी खात्री आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील - Marathi News | Ajit Pawar's NCP allied with BJP by saying 'I love you': Gulabrao Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील

टॉप टू बॉटम जनतेने शिवसेनेसोबत राहिल्यासच कन्नड शहराचा सर्वांगीण विकास होईल ...

नगरपरिषद निवडणुकीनंतर मंत्री शिरसाट-जिल्हाध्यक्ष जंजाळ वाद श्रीकांत शिंदे मिटवणार - Marathi News | Shrikant Shinde will find a solution to the dispute between Minister Sanjay Shirsat and District President Rajendra Janjal after the Municipal Council elections. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगरपरिषद निवडणुकीनंतर मंत्री शिरसाट-जिल्हाध्यक्ष जंजाळ वाद श्रीकांत शिंदे मिटवणार

दोन्ही गटांच्या नाराजीची माहिती घेतली; श्रीकांत शिंदे शहरात पुन्हा येणार ...

“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray asked what is the reason for cutting down trees in the holy tapovan after touching the feet of lord shri ram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: तिकडे अयोध्येत जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अदानी”, असे काम करायचे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर - Marathi News | Shiv Sena BJP is an ideological alliance it will never break down eknath shinde reply ravindra chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर

Eknath Shinde Ravindra Chavan Mahayuti: २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे विधान रविंद्र चव्हाण यांनी केले होते ...