लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा - Marathi News | Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes higher Mahindra shares bumper rally Cipla falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

Closing bell today: चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. ...

Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..." - Marathi News | Investors buying down on shares of Mahindra and Mahindra expert said it will go Up to rs 2900 share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."

महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..." ...

PM मोदी बोलले अन् गुंतवणूकदार तुटून पडले, 'या' सरकारी कंपनीने केले मालामाल... - Marathi News | Share Market: PM Modi spoke and investors invested in government company, that made huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदी बोलले अन् गुंतवणूकदार तुटून पडले, 'या' सरकारी कंपनीने केले मालामाल...

लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पण, सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहेत. ...

IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक  - Marathi News | Kaynes Technology Share up 5 times IPO price stock near record highs after massive gains share market up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

Kaynes Technology Share Price : या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर शुक्रवारी १८ टक्क्यांनी वधारून ३,०४९.७५ रुपयांवर पोहोचला. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens with decline Mahindra gains Adani Ports falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला

Opening Bell: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 72 अंकांनी घसरून 73591 अंकांवर उघडला. ...

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 676 तर निफ्टीमध्ये 203 अंकांची वाढ - Marathi News | Stock Market Today: Stock market bullish; Sensex 676 while Nifty rose 203 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 676 तर निफ्टीमध्ये 203 अंकांची वाढ

Stock Market Today: आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी, बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, मेटल्स, एनर्जी शेअर्समध्ये झाली. ...

Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर - Marathi News | Energy Mission Machineries IPO at rs 138 up 165 percent on listing day This share went up to rs 366 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर

Energy Mission Machineries IPO : या आयपीओनं आज एनएसई एसएमईवर जबरदस्त एन्ट्री घेतली. कंपनीचा शेअर १३८ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा १६५.२२ टक्क्यांनी प्रीमिअमवर ३६६ रुपयांवर लिस्ट झाला. ...