"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी यासंदर्भात मत व्यक्त केलंय. सेबीच्या कोणत्या निर्णयांमुळे त्यांनी ही भीती व्यक्त केलीये जाणून घेऊ. ...
Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आपला आयपीओ लाँच करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...
MCX F&O New Charges : MCX ने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडसाठी शुल्क दर बदलले आहेत. F&O ट्रेडसाठी नवीन दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणार आहेत. ...
Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी नवे विक्रम केल्यानंतर आता देशांतर्गत शेअर बाजारावर नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. यामुळे बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह सुरू झाले. ...
यापूर्वीही राहुल गांधी यांनी सेबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ...
Stock Market Closing: आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आधी अमेरिका आणि नंतर चीन सरकारच्या धोरणांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. ...
Waaree Renewable Technology Share Price : एनर्जी स्टॉक वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून शेअरची किंमत १,९९० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. ...