लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO - Marathi News | Hyundai India IPO : automobile company will bring the country's largest IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : हा IPO एलआयसीच्या 21,000 कोटी रुपयांपेक्षाही मोठा असेल. ...

₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव - Marathi News | A share of ₹71 fell to ₹12; Investors line up to buy now; 18% increase in price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव

आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. ...

सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण - Marathi News | power grid axis bank ntpc leads stock market come back from days low sensex nifty closes at all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात

Stock Market : निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दाखवली होती. ...

Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स - Marathi News | From Rahul Dravid to Karan Johar celebrities jump ahead of Swiggy s pre IPO huge investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित आयपीओ आहे. स्विगीच्या आयपीओबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका? - Marathi News | 2.75 crore scam in Zerodha! How did crores get hit by demat account? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनी झिरोदामध्ये कोट्यवधी घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिरोदासोबत ब्रोकर म्हणून जोडल्या गेल्या व्यक्तीने हे केले आहे.  ...

KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत - Marathi News | KRN Heat Exchanger IPO Fully subscribed within an hour of opening Price reaches rs 236 in gray market Profit signal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत

KRN Heat Exchanger IPO: बुधवारी सुरुवातीला पहिल्या अर्ध्या तासात तो पूर्णपणे सब्सक्राइब झाला. ग्रे मार्केटमध्येही याला जोरदार मागणी असून हा शेअर १०८ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे. ...

Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या - Marathi News | deal zee entertainment a mukta arts share in Subhash Ghai s company all time high upper circuit details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या

Mukta Arts Share: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर आज इंट्राडेमध्ये २० टक्क्यांनी वधारला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. ...

Money Savings : कमी पगारातही श्रीमंतीचा 'बचत'मार्ग! या स्मार्ट टिप्स फॉलो करा अन् टेंशन फ्री व्हा - Marathi News | money savings how to save money fast on a low income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी पगारातही श्रीमंतीचा 'बचत'मार्ग! या स्मार्ट टिप्स फॉलो करा अन् टेंशन फ्री व्हा

Money Savings : तुम्ही कमी उत्पन्नातही तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठू शकता. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध राहून तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करावे लागेल. तुम्ही काही टिप्स फॉलो करुन यात यश मिळवू शकता. ...