Indian Economy अमेरीका, जपान आणि चीनसारख्या अर्थव्यवस्था मंदावत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत स्थितीत दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ...
KRN Heat Exchanger IPO : कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आज (शुक्रवारी) कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अखेरची संधी आहे. ...
Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पाहा काय होणार गुंतवणूकदारांना फायदा. महिला गुंतवणूकदारांनाही आहे विशेष सूट. ...
Laxman Kirloskar Success Story : लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांनी सायकल दुकानापासून सुरू केलेल्या व्यवसाय आज जगभर पोहचला आहे. एकेकाळी ते ४५ रुपये महिना पगाराची नोकरी करत होते. ...
Share Market Open Today: सलग नवा उच्चांक नोंदवल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी कामकाजादरम्यान दबाव दिसून आला. सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स ६० अंकांच्या वाढीसह ८५,८९३.८४ अंकांवर उघडला. ...
Tax Rule Change : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल घोषित केले होते. या गोष्टी १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहेत. ...